युरोपीय देश

कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक, कडक निर्बंधांसह लॉकडाऊन हवा - WHO

युरोपीय देशात सापडलेला नवा कोरोनाचा विषाणू अधिक घातक आहे. (Corona's new virus is ruinous) त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे.  

Dec 22, 2020, 07:36 AM IST

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज ग्रीसने बुडवलं

आंतरराष्ट्रीय नाणे निधीचं कर्ज बुडवणारा ग्रीस हा पहिला प्रगत देश बनलाय. ३० जूनला मध्यरात्रीपर्यंत १.६ अब्ज युरोंचं कर्ज ग्रीसनं परत करणं अपेक्षित होतं. पण सरकारकडे रोकड नसल्यानं ग्रीसला हे कर्ज परत करता येणार नाही, असं काल संध्याकाळी ग्रीसनं स्पष्ट केलं. 

Jul 1, 2015, 11:52 AM IST

युरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला

या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.

Apr 30, 2014, 08:51 AM IST

नेमका का नाकारलाय युरोपीय देशांनी `हापूस`...

संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनिय़ननं स्पष्ट केलंय. त्यामुळं आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र, आंब्याची ही शान घसरवण्यात विविध सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत आहे. यावर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट...

Apr 29, 2014, 09:53 PM IST