यूपी पुलिस भर्ती परीक्षा

सनी लिओनी होणार उत्तर प्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल, आता चित्रपट करणार नाही?

UP Police Constable Exam 2024: उत्तर प्रदेशमध्ये 60000 जागांसाठी पोलीस भरती करण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांच्या परीक्षाही सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीदेखील युपी पोलिस भरतीसाठी जाणार आहे. 

Feb 20, 2024, 04:03 PM IST

काय सांगता! Sunny Leone ने भरला युपी पोलीस भरतीचा फॉर्म? हॉल तिकीट पाहून होईल डोक्याचा भूगा

Sunny Leone In UP Police bharti : सोशल मीडियावर सनी लिऑनीच्या नावाचं एक ऍडमिट कार्ड व्हायरल झालंय. हे प्रवेशपत्र अभिनेत्री सनी लिऑनीच्या नावाने जारी करण्यात आलंय. 

 

Feb 17, 2024, 09:28 PM IST