कोकणातील ग्रामपंचायत, शाळा वायफाय सेवेने जोडणार
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती आणि जिल्हा परीषदेच्या शाळा वायफाय सेवेने जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली. ते अलिबाग येथे आयोजीत बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
Jul 28, 2017, 07:38 PM ISTझी हेल्पलाईन : रत्नागिरी २२ जुलै २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2017, 09:28 PM ISTटीईटी परीक्षा : ठाणे, धुळ्यानंतर रत्नागिरीतही परीक्षा केंद्रावर गोंधळ
रत्नागिरीत रा.भा. शिर्के प्रशाला टीईटी परीक्षा (TET)केंद्रामध्ये केवळ दहा विद्यार्थीनीना परीक्षा प्रवेश पत्रावरील नाव वेगळे असल्याने परीक्षा समन्वयकांनी परीक्षार्थीना रोखले. त्यामुळे या केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.
Jul 22, 2017, 08:07 PM ISTरत्नागिरीत भोंदूबाबाकडून कुटुंबाची फसवणूक
तालुक्यातील भावेआडम गावातील गरिब कुटुंब अंधश्रदेचा बळी ठरलंय. अशिक्षितपणा आणि गरिबीचा फायदा घेत भोंदूबाबाकडून एका कुटुंबाची फसवणूक केलीय.
Jul 21, 2017, 10:08 PM ISTरत्नागिरीत भोंदूबाबाकडून कुटुंबाची फसवणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2017, 09:27 PM ISTचिपळुणात वाशिष्ठी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 03:54 PM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, संगमेश्वर-चिपळुणात पूर परिस्थिती
सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. मध्यरात्री थोडीशी उसंत घेतलेल्या पावसानं सकाळपासून पुन्हा धुवॉधार बॅटिंग सुरु केलीय. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरु आहे.
Jul 19, 2017, 09:41 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, नद्या दुथडी
कोकणात तिन्ही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे, नद्या दुथडी वाहत आहेत.
Jul 18, 2017, 04:35 PM ISTअडरे धरणात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह
चिपळूण तालुक्यातील अडरेमधील धरणात गणेश चाळके या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला.
Jul 15, 2017, 03:25 PM ISTफिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!
रत्नागिरीच्या स्थानकात सायन्स एक्प्रेस दाखल झालीय. या एक्स्प्रेसला पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतायत.
Jul 14, 2017, 10:27 PM ISTफिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!
फिरत्या प्रदर्शनाची 'सायन्स एक्सप्रेस' रत्नागिरीत!
Jul 14, 2017, 09:07 PM ISTकोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती
आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय.
Jul 14, 2017, 02:44 PM ISTरत्नागिरीतून लवकरच विमानसेवा सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2017, 12:33 PM ISTझी २४ तास इफेक्ट : सुकोंडी-वाघिवणे धरणाची गळतीची अधिकाऱ्यांकडून दखल
झी २४ तासने दापोली तालुक्यातील सुकोंडी-वाघिवणे धरणाची बातमी दाखवल्यानंतर या धरणाची गळती थांबवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील, अशी माहिती जल सिंचन जलसंधारण उपविभागाच्या अधिका-यांनी दिली.
Jul 13, 2017, 09:30 AM ISTरत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच विमानसेवा
येथील विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी विमानतळाचं काम सध्या प्रगतीपथावर असून 2018 मध्ये या विमानतळाची सेवा सुरू होईल, अशी माहिती तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी दिलीय.
Jul 13, 2017, 08:14 AM IST