रत्नागिरीत रेल्वे संशोधन केंद्राचं रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरीच्या मुंबई उपकेंद्रात, रेल्वे संशोधन केंद्राचं उदघाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. देशामध्ये रेल्वेला फायदा व्हावा यासाठी रेल्वे संशोधन केंद्राची स्थापना करण्यात येत आहे आणि त्यासाठी मुंबई विद्यापीठ आणि रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक करार करण्यात आला होता. त्याचाच एक पाऊल म्हणून या केंद्राचं उदघाटन करण्यात आलंय.
Aug 22, 2016, 09:23 AM ISTपूल दुर्घटनेची मिळणार आता पूर्वसूचना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 08:42 PM ISTरत्नागिरीतील मिरकरवाडा समुद्रात नौका बुडाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2016, 03:24 PM ISTरत्नागिरीत मासेमारी नौका बुडाली, 8 जणांना वाचविण्यात यश
मिरकरवाडा येथे मासेमारी नौका उलटली आणि बुडाली. मात्र, 8 जणांना वाचविण्यात यश आले आहे.
Aug 17, 2016, 11:33 AM ISTरत्नागिरी : जिंदाल कंपनीविषयी गावकऱ्यांचे उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 16, 2016, 02:25 PM ISTमहाड पूल दुर्घटना : राजापूर - बोरीवली एसटीचा सांगाडा सापडला
महाडमधील सावित्री पुलाच्या अपघातात वाहून गेलेल्या बसचे अवशेष अखेर मिळाले आहेत.
Aug 11, 2016, 05:22 PM ISTरत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2016, 08:46 PM ISTरत्नागिरी जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय : आरोग्यमंत्री
जिल्हा रूग्णालयात लवकरच वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी येथे केली.
Aug 10, 2016, 08:28 PM ISTखेड, रत्नागिरी : महाड पूल दुर्घटनेनंतर ब्रिटीशकालीन पुलांवर पोलिसांचा पहारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 08:42 PM ISTरत्नागिरीत एसटी डेपो पेटवण्याचा प्रयत्न
माळ नाका येथे एसटी डेपो पेटवून देण्याचा प्रयत्न
Aug 8, 2016, 02:31 PM ISTरत्नागिरी : धागा शौर्य का राखी अभिमान की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 02:08 PM ISTरत्नागिरी : धागा शौर्य का राखी अभिमान की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2016, 02:51 PM ISTमहाड पूल दुर्घटना : आतापर्यंत २१ मृतदेह हाती, मृतांची ओळख पटली
महाड येथे झालेल्या पूल दुर्घटनेत आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यापैकी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सापडलेल्या २१ मृतदेहांची ओळख पटली आहे.
Aug 5, 2016, 06:14 PM ISTमहाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.
Aug 3, 2016, 04:21 PM IST