गणेश विसर्जन मिरवणुकीत गोळीबार, राजेश कदमांना अटक
गणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.
Sep 20, 2013, 09:09 AM ISTगणेश विसर्जन मिरवणुकीत हवेत गोळीबार करणारे बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश कदम यांना अटक करण्यात आली. सचिन देसाई आणि प्रताप कनोडिया या दोघा कार्यकर्त्यांनाही अटक झाली आहे.
Sep 20, 2013, 09:09 AM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.