नवी दिल्ली : रेल्वे बजेट सादर करताना सुरेश प्रूभू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 01:23 PM ISTरेल्वे बजेटवर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 11:57 AM ISTबुलडाणा : खामगाव-जालना रेल्वेमार्ग १०४ वर्षांपासून अर्धवट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 10:04 AM ISTअमृतसर : रेल्वे अर्थसंकल्प - उत्तर भारतीयांच्या काय आहेत अपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 10:03 AM ISTकोकण रेल्वे प्रवाशांना मिळणार का दिलासा?
कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू घसरलेली कोकण रेल्वे मार्गावर आणणार का? दुपदरीकरण, इलेक्ट्रीफिकेशन आणि पश्चिम महाराष्ट्राशी कोकण रेल्वेनं जोडला जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
Feb 26, 2015, 07:44 AM ISTमुंबईकरांची रेल्वे अर्थसंकल्पावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2014, 09:12 AM ISTमराठवाड्याच्या सर्व मागण्या सायडिंगला, शिवसेना खासदार नाराज
रेल्वे बजेटमधून मराठवाड्याची घोर निराशा झाली आहे. जनतेच्या तोंडाला पानंच पुसल्या गेल्याची भावना जनतेमध्ये आहे. मराठवाड्याच्या कित्येक प्रलंबित प्रश्नावर रेल्वेबजेटमध्ये चकारही नसल्यानं हेच का अच्छे दिन असा प्रश्न जनतेला पडलाय.
Jul 8, 2014, 05:26 PM ISTया नव्या रेल्वेमार्गासाठी सर्व्हेक्षण सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 04:59 PM ISTमोदी सरकारचं रेल्वे बजेट, 12 प्रमुख मुद्दे
रेल्वे मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी आज लोकसबेमध्ये मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. गौडा म्हणाले, मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातली पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे आणि एफडीआयद्वारे रेल्वेत सुधारणेसाठी पैसे जमवल्या जाईल.
मोदींच्या ट्रेनमध्ये प्रवास महागला
Jul 8, 2014, 04:16 PM ISTरेल्वे बजेट : नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या
केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली.
Jul 8, 2014, 04:03 PM ISTविकासाला हातभार लावणारे रेल्वे बजेट - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे अर्थसंकल्पाचे स्वागत केलेय. या अर्थसंकल्पात देशातील सर्वच घटकाचा विचार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या बजेटमुळे रेल्वेचा विस्तार होणार असून, विकासही साधला जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी व्यक्त केली.
Jul 8, 2014, 03:30 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM IST९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा
रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं.
Jul 8, 2014, 12:35 PM ISTप्रमुख मुद्दे : मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प
मोदी सरकारचा पहिला रेल्वे अर्थसंकल्प रेल्वे मंत्री सदानंद गौडा सादर करत आहेत.
Jul 8, 2014, 12:09 PM ISTरेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय?
विरोधकांच्या गोंधळात कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.
Jul 8, 2014, 07:33 AM IST