रेल्वे बजेट : नव्याने सुरु करण्यात आलेल्या गाड्या
केंद्रीय रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी मंगळवारी नविन ५८ गाड्यांची घोषणा केली. यात पाच जनसाधारण, पाच प्रीमियम, सहा एसी ट्रेन, 27 एक्सप्रेस ट्रेन, आठ पॅसेंजर ट्रेन, दोन MEMU सेवा आणि पाच DEMU गाड्यांची घोषणा केली.
Jul 8, 2014, 04:03 PM IST'वर्ल्डक्लास बनवण्यासाठी FDI ची गरज आहे'- पवन कुमार बन्सल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2014, 02:46 PM ISTरेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?
देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.
Jul 8, 2014, 02:24 PM IST९ हायस्पीडसह मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन - सदानंद गौडा
रेल्वेच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचं रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सांगितलं.
Jul 8, 2014, 12:35 PM ISTरेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या पोतडीत नेमकं काय?
विरोधकांच्या गोंधळात कालपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.
Jul 8, 2014, 07:33 AM ISTरेल्वे बजेट आणि मुंबईकरांच्या अपेक्षा
आतापर्यंत मुंबईकरांना रेल्वे बजेटनं म्हणावं तसं कधीच काही दिलं नाही. 8 जुलैला सादर होणा-या रेल्वे बजेटकडून मध्य रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या अनेक अपेक्षा आहेत.
Jul 7, 2014, 01:17 PM ISTरेल्वे बजेटः मध्य रेल्वेच्या अपेक्षा पूर्ण होतील का?
मध्य रेल्वचे लोकल वाहतुकी संदर्भातले अनेक प्रकल्प यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे निदान यंदा मध्य रेल्वेच्या बाबतीत तोंडाला पाने पुसली जाणार नाही अशी आशा आहे.
Jul 4, 2014, 08:26 PM ISTमहिला नोकरदार महिलांच्या रेल्वे बजेटकडून अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 09:31 PM ISTनागपूरवर पवनकुमारांची कृपादृष्टी
रेल्वेच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या पदरी निराशाच आली आहे. त्यातल्या त्यात नागपूरवर रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची कृपादृष्टी पडली आहे. त्यामुळे नागपुरला काही प्रमाणात फायदा मिळाला आहे.
Feb 26, 2013, 05:03 PM ISTमहाराष्ट्राचे खासदार करणार बजेटला विरोध
महाराष्ट्रातले खासदार या रेल्वे बजेटवर नाराज आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रावादीचे खासदारही या बजेटवर संतप्त आहेत. याचसंदर्भात दिल्लीमध्ये सेंट्रल हॉलमध्ये सेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या खासदारांची बैठक सुरू झाली आहे.
Feb 26, 2013, 04:04 PM ISTतिकिट आरक्षण महागलं
२०१३-१४च्या रेल्वे बजेटमध्ये आरक्षित तिकिटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी-३ कोचच्या रिझर्वेशन तिकिटामध्ये १५ रुपयांनी वाढ करण्यातच आली आहे, तर एसी-२ आणि एसी-१ कोचच्या तात्काळ रिझर्वेशनासाठी २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.
Feb 26, 2013, 03:23 PM ISTकाय दिले महाराष्ट्राला रेल्वे बजेटमध्ये?
केंद्रीय रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ वर्षाचे रेल्वे बजेट सादर केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी काही घोषणा केल्या. तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या गाड्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.
Feb 26, 2013, 02:42 PM ISTदिनेश त्रिवेदींच्या राजीनाम्यावर सस्पेन्स
रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदींनी पंतप्रधानांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यांचा हा राजीनामा पंतप्रधान मनमोहन स्विकारतील का, याचीच उत्सुकता लागली असताना हा राजीनामा ३१मार्चला स्वीकारण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे.
Mar 15, 2012, 10:44 AM ISTकाय आले महाराष्ट्राच्या वाट्याला
केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्राच्या वाट्याला फार काहिसं आलं नसल्याचे समोर आलं आहे. महाराष्ट्रात १९ नव्या एक्स्प्रेस गाड्या आणि मुंबईत ७५ नव्या लोकल गाड्या देण्याची घोषणा रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी केली आहे.
Mar 14, 2012, 07:14 PM ISTतब्बल ९ वर्षांनी रेल्वेची भाडेवाढ
रेल्वे मंत्र्यांनी अर्थसंकल्पात भाडे वाढ केली असली तरी सर्वसामान्यांना कमीत कमी भार पडेल याची काळजी त्यांनी घेतली आहे. गेल्या आठ वर्षात होणारी ही पहिली भाडेवाढ आहे
Mar 14, 2012, 02:32 PM IST