रेल्वे प्रवास महागणार, मुंबईकरांना भुर्दंड नाही
दिवसेंदिवस आता महागाईचा आकडा वाढत आहे.
Dec 31, 2019, 09:10 PM ISTरेल्वे भाडेवाढ होण्याची शक्यता...
नोटाबंदीने वैतागलेल्या नागरिकांना रेल्वे मंत्रालयही धक्का देण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयच्या भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. अर्थमंत्रालयाने यापूर्वी रेल्वेचा विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव फेटाळला होता.
Dec 11, 2016, 05:47 PM ISTरेल्वे भाडेवाढीला काँग्रेसचा विरोध
Jun 24, 2014, 07:14 PM ISTरेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.
Jun 21, 2014, 09:28 PM ISTमहागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ
रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.
Jun 20, 2014, 05:48 PM ISTरेल्वेच्या भाड्यात आजपासून वाढ
रेल्वेच्या भाड्यात आज मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आपला खिसा खाली करावा लागणार आहे. स्लीपर क्लासच्या १००० किलोमीटरसाठी ६० रूपये तर एसी-३च्या तिकिटीसाठी १००० किलोमीटरला १०० रूपये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील रेल्वेत तिकीट आणि पासच्या दरातही वाढ होत आहे.
Jan 21, 2013, 11:24 AM ISTजनरल-स्लीपर क्लास दरवाढ मागे घ्या- ममता
रेल्वेच्या जनरल आणि स्लीपर क्लासमध्ये केलेली दरवाढ मागे घेण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. जनरल आणि स्लीपर या दोन्ही क्लासमधून सर्वसामान्य लोक प्रवास करत असतात. त्यामुळं रेल्वेची दरवाढ हा सर्वसामान्यांवर अन्याय असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटंलय.
Mar 19, 2012, 03:30 PM ISTरेल्वे भाडेवाढ कमी होणार?
ममता बॅनर्जींच्या दबावाला बळी पडून दिनेश त्रिवेदी यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ज्या भाडेवाढीबाबत ममतांनी राजीनामा घेतला ती भाडेवाढ मागे घेण्यासाठी ममता बॅनर्जींनी सरकारवर दबाव वाढवला आहे.
Mar 19, 2012, 11:31 AM IST