तीन तासांत प्रवास केला नाही तर रेल्वेचं तिकीट होणार रद्द
नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाच्या नव्या आदेशानुसार आता अनारक्षित तिकीट घेतल्यानंतर तीन तासांच्या आत प्रवास सुरू न केल्यास हे तिकीट आपसूकच रद्द होणार आहे.
Jan 28, 2016, 12:24 PM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय.
Jan 25, 2016, 09:01 PM ISTमहिलांना रेल्वेने कल्याण ते सीएसटी प्रवास करण्याची मूभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 21, 2016, 06:39 PM ISTविरारमध्ये दोन मुलांचे संशयास्पद मृतदेह सापडलेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2016, 11:13 AM ISTनवी दिल्ली : रेल्वेचे नवीन कोच आरामदायी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 12:01 PM ISTत्या 'धाडसी' तरूणीला ४ लाख तात्काळ भरपाई देण्याचे आदेश
किरण मेहता या धाडसी तरूणीला ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश, रेल्वेला उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरूणीची बॅग चोरणाऱ्या चोराशी झटापट झाली होती, त्या दरम्यान चोराने तिला चालत्या रेल्वेतून खाली खेचल्याने तिच्यावर पाय गमावण्याची वेळ आली होती.
Jan 10, 2016, 03:29 PM ISTरविवारी रेल्वेने पुण्याला जाणार असेल तर थांबा
रविवारी पुण्याला जाण्याचा बेत आखत असाल तर जरा थांबा. शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक महाब्लॉकमुळे बंद राहणार आहे. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी बसशिवाय दुसरा पर्याय नाही.
Jan 9, 2016, 11:16 PM ISTरेल्वेमध्ये तब्बल १८२५२ जागांवर होणार भरती!
रेल्वेमध्ये नऊ पदांसाठी तब्बल १८,२५२ जागांवर भरती होणार आहे. यामध्ये कमर्शिअल अप्रेन्टिस, ट्राफिक अप्रेन्टिस, इन्क्वायरी कम-रिझर्व्हेशन क्लार्क, गुडस गार्ड, ज्युनिअर अकाऊंट असिस्टंट कम टायपिस्ट, असिस्टंट स्टेशन मास्टर, ट्राफिक असिस्टंट आणि सीनियर टाइम - कीपर या कॅटेगिरीचा समावेश आहेत.
Dec 23, 2015, 11:32 AM ISTरेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत
ऐन संध्याकाळच्या वेळेस रेल्वेच्या पश्चिम मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे, ऑफिसवरून घरी परतण्यासाठी घाईगरबडीत असणाऱ्या प्रवाशांची मात्र चांगलीच तारांबळ उडालीय.,
Dec 18, 2015, 08:34 PM ISTट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर रेल्वेच्या फेऱ्या वाढविणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 10:08 AM IST'ई-बेडरोल' करा बुक... प्रवासानंतर उशी-चादर गुंडाळून घरी घेऊन जा!
रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनानं एक खुशखबर दिलीय. आता लांबपल्ल्याच्या रेल्वेतून प्रवासासाठी केवळ ई-तिकीट नाही तर 'ई-बेडरोल' प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे हा 'बेडरोल' तुम्ही घरीही घेऊन जाऊ शकता.
Dec 10, 2015, 01:30 PM ISTवेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात
तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
Dec 5, 2015, 01:55 PM ISTकोकणवासीयांना खुशखबर, डबल डेकर एसी शताब्दी एक्सप्रेस धावणार
देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. येत्या रविवारपासून या गाडीचा शुभारंभ होणार आहे.
Dec 4, 2015, 08:00 PM IST१० एप्रिल २०१६ पासून रेल्वे देणार तुम्हांला चांगला दणका...
रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या १२ वर्षापर्यतच्या मुलांना अर्धे तिकिटांच्या किमंतीत पूर्ण सिट मिळते परंतु रेल्वे मंत्रालयाने असा निर्णय घेतला आहे की लहान मुलांना सिटवर बसून प्रवास करायचा असल्यास त्यांचे मोठ्याप्रमाणे पूर्ण तिकिट भाडे आकारले जावे आणि सिट नसेल पाहिजे तर अर्धे तिकिटावर ही प्रवास करू शकतात.
Dec 4, 2015, 03:24 PM IST