आता, रेल्वे तिकीट रद्द केलं तर भोगा आपल्या कर्माची फळं...
आता, एकदा बुक केलेलं रेल्वे तिकीट तुम्ही रद्द करायला गेलात, तर हे कदाचित तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. होय, रेल्वे मंत्रालय आता काही नवी नियम लागू करणार आहे. हे नवे नियम 12 नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 6, 2015, 12:02 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस धावणार
देशातील पहिली वातानुकूलित डबल डेकर शताब्दी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते गोवा अशी धावणार आहे. याबाबत घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ही गाडी हिवाळ्यात धावणार आहे. पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन ही गाडी चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
Oct 29, 2015, 11:09 AM IST... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!
... जेव्हा फलटावरच रंगतो भोंडला आणि गरबा!
Oct 21, 2015, 01:31 PM ISTVideo तुमची चालत्या रेल्वेत कोणी छेडकाढली तर....
तुम्ही लांब पल्ल्याच्या रेल्वेतून प्रवास करत आहात. त्याचवेळी काही गुंड किंवा दारुडे तुमच्या डब्यात चढलेत तर..तुम्ही घाबरुन जाऊ नका. थोडा धीर जमवा आणि ही युक्ती करा. त्यामुळे तुम्ही चांगला प्रवास करु शकता.
Oct 17, 2015, 04:06 PM IST'रेल नीर'च्या नावाखाली निकृष्ट पाण्याचा पुरवठा, दोघे अधिकारी निलंबित
रेल नीर घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने उत्तर रेल्वेच्या दोन माजी अधिकारी आणि सात संबंधित कंपनीविरोधात १३ ठिकाणी छापा मारला. या छाप्यात २० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.
Oct 17, 2015, 12:30 PM ISTरेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
रेल्वेमध्येही रंगतोय महिलांचा गरबा - दांडिया
Oct 15, 2015, 07:39 PM ISTरेल्वेत पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेल्वेचा अलर्ट
उत्तर प्रदेशात राजधानी एक्सप्रेसमध्ये दहशतवादी घुसण्याच्या अफवेनं गोंधळ झाल्यानंतर गुरूवारी रेल्वे महासंचालकांनी राज्यात दहशतवादी घटनांबद्दल अलर्ट जारी केलाय. या अंतर्गत रेल्वेच्या सर्व स्टेशन्सवर अलर्ट राहण्याचे आदेश दिले गेलेत.
Oct 15, 2015, 05:38 PM ISTहायकोर्टानं रेल्वेला दिल्या 'क्राऊड कंट्रोल' टिप्स!
मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर गर्दीच्या वेळी खच्चाखच भरलेली गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 'क्राऊड कंट्रोल टेक्निक'चा वापर करता येईल, असं मत नोंदवलंय.
Oct 15, 2015, 05:13 PM ISTमुंबईत रेल्वेचे पेपरलेस तिकिट, मोबाईलवर मासिक पास
मुंबईकरांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेवर आजपासून कागदविरहीत तिकिट मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या सेवेचा शुभारंभ केला. या सेवेला आधीच दिल्लीत हिरवा कंदील दाखविण्यात आला होता.
Oct 9, 2015, 11:14 PM ISTदादर - सावंतवाडी विशेष रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.
Oct 9, 2015, 03:35 PM ISTरेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार
रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.
Oct 8, 2015, 08:43 PM ISTरेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:33 PM ISTGood News ! आजपासून रेल्वे प्रवासात तिकीट मिळणार कंन्फर्म
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी. आजपासून रेल्वेमध्ये प्रवाशांना तिकीट उपलब्ध होणार आहे. तेही कन्फर्म. ही सुविधा पहिल्या सत्रात सुपर फास्ट रेल्वेत मिळणार नाही.
Sep 29, 2015, 03:46 PM ISTVideo - जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग
जगातील सर्वात वाईट आणि धोकादायक रेल्वेमार्गामध्ये भारतातील मुंबईचाही नंबर लागतो. जगात अमेरिका, जर्मनी, थायलंड या देशातील रेल्वेमार्गही वाईट अवस्थेत पाहायला मिळतात.
Sep 24, 2015, 07:00 PM IST