चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने
शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.
Dec 2, 2015, 11:50 AM ISTमुंबई : दाराजवळ उभ्या राहणाऱ्यांनो आता लाठ्या खा
Dec 2, 2015, 10:59 AM ISTरेल्वे आणखी किती बळी घेणार, संतप्त प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 10:30 PM ISTधावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
Nov 28, 2015, 12:15 PM ISTVIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
रेल्वेतल्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीनं आणखी एका तरुणाचा बळी घेतलाय. भावेश नकाते असं अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे. कोपर - दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात घडला.
Nov 28, 2015, 11:28 AM ISTजेव्हा रेल्वे चालकाला लागते लघवी तेव्हा तो काय म्हणतो?
बरेली : जेव्हा रेल्वे चालकास लघवी लागते तेव्हा तो करतो काय करतो याबाबत सगळ्यांनाच कोडं असेल. लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी रेल्वेमध्येच शौचालयाची व्यवस्था केलेली असते पण इंजिनमध्ये ड्रायव्हरसाठी कोणतंही शौचालय नसतं.
हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, गाड्या लेट
हार्बर रेल्वे मार्गावर वडाळ्याजवळ मालगाडी बंद पडल्याने वाहतुकीचे तीन तेरा वाजलेत. सकाळी सहा वाजल्यापासून वाहतूक विस्कळीत होती. या मार्गावरील गाड्या २० ते २५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत.
Nov 23, 2015, 09:17 AM ISTतीन दिवसात रेल्वे अपघातात ३९ बळी
मुंबईत सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत रेल्वेच्या वेगवेगळ्या अपघातात 39 जणांचा बळी गेलाय. तर एकूण 32 जण जखमी झालेत.
Nov 20, 2015, 09:09 PM ISTVIDEO : तृतीय पंथीय रेल्वेच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करतो तेव्हा...
एखाद्या व्यक्तीचं रुप, रंग पाहून त्याच्याबद्दल आडाखे बांधणं किती सोपं असतं ना... पण, प्रत्येक वेळेला हे आडाखे योग्य निघतीलच असं नाही...
Nov 18, 2015, 04:15 PM ISTरेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी रेल्वेनं दिलेला हा 'जोर का धक्का' तुम्हालाही लागण्याची शक्यता आहे.
Nov 14, 2015, 10:21 PM ISTरेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी...
Nov 14, 2015, 10:12 PM ISTरेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू
रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.
Nov 13, 2015, 10:48 AM ISTरेल्वेतील असुविधा दूर करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा सल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 08:11 PM IST