रेल्वे प्रवाशांना मिळणार लोकलचे पेपरलेस तिकीट
रेल्वेच्या प्रवाशांसाठी आता एक गुड न्यूज आहे.. रेल्वेच्या प्रवाशांची आता लवकरच तिकीटांच्या लांबच लांब रांगांपासून मुक्ती होणार आहे. कारण दोन महिन्यांत रेल्वे प्रवाशांना लोकलचे पेपरलेस तिकीट उपलब्ध होणार आहे.
May 5, 2015, 11:03 AM ISTकोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयाचं स्थलांतर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:38 PM ISTराहुल गांधी रेल्वेने पंजाब दौऱ्यावर
पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर, कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पंजाब राज्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. राहुल गांधी हे रेल्वेगाडीमधून पंजाबला जात आहेत.
Apr 28, 2015, 06:02 PM ISTरेल्वे प्रवाशांनाही मिळणार 'विम्या'ची सुविधा?
पुढील काही दिवसांत रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. रेल्वे ऑनलाईन तिकीट बुकिंग वेबसाइट 'आयआरसीटीसी' प्रवाशांसाठी विशेष विमा योजना आणण्याच्या तयारीत आहे.
Apr 20, 2015, 05:15 PM ISTबोगस रेल्वे तिकीट विकणाऱ्या टोळीचं बिंग फुटलं...
रेल्वेच्या तिकीट खिडक्यावरील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर रेल्वे प्रशासनाने तिकीट विक्रीचे परवाने दिले. मात्र, आता यामुळे रेल्वेच्या डोकेदुखीत वाढ झालीय. काही खासगी तिकीट केंद्रांवर बोगस तिकीटं विकणारी टोळी असल्याचं उघड झालंय.
Apr 13, 2015, 11:45 PM ISTरेल्वे कधी येणार, उशीर झाला तर अर्लामवर मिळणार माहिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 11:09 AM ISTप्रवासांच्या सेवेसाठी रेल्वेकडून 'वेक अप कॉल'
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर स्टेशन निघून जाईल, अशा तणावात आता राहू नका, कारण तुमचं स्टेशन येण्याच्या अर्धा तास आधी तुम्हाला रेल्वेकडून कळवलं जाणार आहे.
Apr 9, 2015, 11:00 PM ISTझाँसी : साहित्य संमेलनाच्या रेल्वेतलं भजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 07:02 PM ISTघुमान साहित्य संमेलनाच्या विशेष गाड्यांचा चार तास खोळंबा
८८ वं आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलयं.
Apr 1, 2015, 11:28 AM ISTघुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!
घुमान साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे रवाना...एकच उत्साह!
Apr 1, 2015, 11:18 AM ISTउद्यापासून, मुंबईकरांचं जगणं होणार महाग...
एप्रिल महिन्यापासून मुंबईकर आणि उपनगरांतील प्रवाशांच्या खिशावर जबरदस्त ताण पडणार आहे.
Mar 31, 2015, 09:56 AM ISTकोकणवासियांसाठी खुशखबर : दादर - सावंतवाडी विशेष गाडी
कोकणवासियांसाठी एक खुशखबर आहे... दादर - सावंतवाडी ०१०९५ ही विशेष गाडी २७ मार्च पासून दर मंगळवार, शुक्रवार आणी रविवार सावंतवाडीकडे रवाना होणार आहे.
Mar 28, 2015, 09:40 PM ISTVACANCY : रेल्वेत 379 एप्रेटिंससाठी जागा
साऊथ वेस्टर्न रेल्वेनं एप्रेटिंसच्या (शिकाऊ उमेदवार) ट्रेनिंगकरता 379 जागांसाठी नोटिफिकेशन जाहीर केलंय. यासाठी, इच्छुक उमेदवार 24 एप्रिलपर्यंत आपले अर्ज पाठवू शकतात.
Mar 27, 2015, 04:42 PM ISTरेल्वेची भाडेवाढ, प्लॅटफॉर्म तिकीट महागले
रेल्वेने सामान्यांना दिलासा देताना तिकिट वाढ केली नव्हती. मात्र, आता सेवाकरानंतर प्लॅटफॉर्म तिकीटच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. आता हे तिकिट १० रुपयांना मिळणार आहे.
Mar 18, 2015, 10:26 AM IST