सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त
नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Nov 19, 2016, 10:42 AM ISTनिफाड शहरात ७३ लाखांची रोकड जप्त
निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर नाकाबंदी दरम्यान 73 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Nov 17, 2016, 03:30 PM ISTसांगलीत 22 लाख 85 हजार रूपयांची रोकड़ जप्त
सांगली - सांगलीतल्या वीटा येथे एका चार चाकी गाड़ीतून 22 लाख 85 हजार रूपये ची रोकड़ जप्त करण्याच आलीये. वीटा पोलिसांनी ही कारवाई केलीये.
गाडीतून जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा एक हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे आढळलेय. नाका बंदी दररम्यान काल रात्री विटा येथील शिवाजी चौक ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोकड आणि निसान कार गाडी जप्त करण्यात आलीये.
Nov 14, 2016, 02:55 PM ISTदिग्रसमध्ये 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त
वाहन तपासणीदरम्यान 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली.
Nov 12, 2016, 05:47 PM ISTएक्स्प्रेसमधून २२ लाखांची रोकड जप्त
अहमदाबाद एक्स्प्रेसमधून हवालाची रक्कम नेत असताना आरपीएफनं एकाला अटक केलीय. जळगाव रेल्वे स्टेशनवर या आरोपीला अटक करण्यात आलीय. तब्बल 22 लाखांची रोकड नेत असताना रणजीत ठाकूर याला अटक करण्यात आलीय.
Dec 22, 2015, 05:08 PM ISTप्रचार संपायच्या एक दिवस राज्यभर पैशाचा पाऊस
प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यभर पैशाचा पाऊस पडलाय. शिरुरमध्ये पाच लाख, नाशिकमध्ये १२ लाख तर रामटेकमध्ये १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Oct 12, 2014, 08:10 AM ISTखान्देशात १ कोटी रूपयांची रोकड पकडली
महाराष्ट्रात रोकड जप्तीचं सत्र सुरूच आहे, अमळनेर - चोपडा दरम्यान नाकाबंदीत भरारी पथकाला तपासणीत १ कोटी रूपयांची रोकड मिळाली आहे, ही रोकड टाटा सुमोमध्ये आढळून आली आहे.
Oct 9, 2014, 11:56 PM IST