विराट कोहली विवाहबंधनात अडकणार, लग्नाची तारीख ठरली?
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली लग्नाचा विचार करतोय. कोहली डिसेंबरमध्ये लग्न करू इच्छित आहे. श्रीलंकाविरूद्ध कसोटी संघात कर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आल्यानंतरही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्णधारसाठी देखील रोटेशन पॉलिसी लागू होईल.
Oct 24, 2017, 01:47 PM ISTकिक्रेटर हरभजन, गीता बसराच्या लग्नाची तारीख ठरली
क्रिकेटर हरभजन सिंह आणि गीता बसरा विवाहबद्ध होणार आहेत हे सर्वांनाच माहित आहे, कारण त्यांची मैत्री अनेक दिवसांपासून होती. हरभजनसिंह-गीताच्या लग्नाची तारीख २९ ऑक्टोबर ठरली आहे, त्यानंतर पुढील पाच दिवस सेलिब्रेशन असणार आहे.
Oct 1, 2015, 05:45 PM ISTरणबीर-कतरिना लग्नाची तारीख लवकर करणार जाहीर
रणबीर आणि कतरिनाच्या लग्नाची तारीख नक्की झाल्याची बातमी पुढे येत आहे. एका इंटरटेन्मेंट चॅनलने दिलेल्या बातमीनुसार रणबीर आणि कतरिना या वर्षाच्या शेवटी लग्न करणार आहे
Jun 5, 2014, 06:10 PM ISTलग्नानंतर धर्मात बदल नाही - सैफ
बॉलिवूडमधली लग्नाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आणि सर्वात जास्त चर्चेत राहणारी आणखी एका जोडीनं अखेर आपल्या लग्नाची तारीख जाहीर केलीय. ही जोडी आहे... करिना कपूर आणि सैफ अली खान...
Jun 28, 2012, 04:03 PM IST