तुमच्या होणाऱ्या पत्नीबाबत या ५ गोष्टी जरुर जाणून घ्या
लग्न हे दोन जीवांचे पवित्र बंधन असते. अरेंज मॅरेजमध्ये होणारी बायको कशी असते याची जास्त कल्पना नसते. तुमचं लग्न ठरलं असेल तर तुमच्या होणाऱ्या बायकोबद्दल तुम्ही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Jul 14, 2016, 12:25 PM ISTPHOTO : सुषमा स्वराज यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस असा केला साजरा!
सोशल वेबसाईट ट्विटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांनी नुकताच आपल्या आठवणींना उजाळा दिलाय... तोही आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं...
Jul 14, 2016, 09:26 AM ISTमुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!
आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
Jul 13, 2016, 01:10 PM ISTलग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीवर बलात्कार
पुन्हा एकदा नात्याला काळीमा फासणारी घटना पालघरमध्ये घडली आहे. एका नवविवाहितेसोबत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी बलात्कार झाला आहे. पीडित नवविवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या या कृत्यात त्याला साथ देणाऱ्या पतीला अटक केली आहे.
Jul 12, 2016, 01:01 PM ISTअसा प्रसंग कुणाच्याही लग्नात येऊ नये
लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं.
Jul 11, 2016, 08:37 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:24 PM ISTलग्न टिकवून ठेवण्यासाठी लक्षात ठेवा हे ५ नियम
लग्न हे दोन जीवांचे नव्हे तर दोन कुटुंबाचे बंधन असते असे म्हटले जाते. लग्न हे नेहमी विश्वासावरच टिकते. नवरा आणि बायकोचा एकमेकांवर विश्वास असायला हवा.
Jul 11, 2016, 01:36 PM IST75 व्या वर्षी पेले अडकला विवाहबंधनात
फूटबॉलमधला जगज्जेता महान खेळाडू पेलेचं लग्न झालं आहे.
Jul 10, 2016, 07:43 PM ISTसंभावना सेठ अडकणार विवाहबंधनात
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दाहियानंतर आता संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी विवाहबंधनात अडकणार आहेत.
Jul 10, 2016, 05:32 PM ISTदिव्यांका-विवेक अडकले लग्नाच्या बेडीत
हिंदी सीरियलमध्ये दिसणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि अभिनेता विवेक दाहिया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
Jul 9, 2016, 06:05 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.
Jul 7, 2016, 07:01 PM ISTदेशात आजही येथे एकाच मुलीला करावे लागते अनेक पुरुषांशी लग्न
भारत हा पुरुषप्रधान देश आहे. पुरुषाला पुरुपोत्तम म्हणून संबोधले जाते. तर पत्नीला आपला एकच धर्म असतो, अशी काहीही भावना आहे. तिने आपल्या पतीशीच संबंध ठेवायचे. मात्र, देशात आज असे एक ठिकाण आहे की, पत्नीवर केवळ पतीचा हक्क नसतो तर तिच्या दिरांचाही असतो. येथे राहणाऱ्या महिला आपल्या पतीच्या भावांशी संबंध ठेवावे लागतात. जसे पतीसोबत ठेवावे लागतात तसेच.
Jul 7, 2016, 04:49 PM ISTलेडीज स्पेशल | करिना आणि लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 05:57 PM ISTया बॉलीवूड सेलिब्रिटीजनी केली तीन ते चार लग्न
हम प्यार एक बार करते हैं और शादी भी एक ही बार करते हैं, शाहरुख खानचा हा फेमस डायलॉग.
Jul 2, 2016, 09:10 PM ISTलास वेगासमध्ये माणसाने केले स्मार्टफोनशी लग्न
हल्ली जगात काय घडेल सांगता येत नाही. प्रेमात माणूस आंधळा होतो असे म्हटले जाते मात्र लास वेगासमध्ये एका माणसाने या प्रेमात चक्क एका स्मार्टफोनशीच लग्न केले.
Jun 30, 2016, 08:38 AM IST