आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नात तूफान राडा
आईसक्रीम कमी पडलं म्हणून लग्नामध्ये वधू आणि वरपक्षामध्ये तूफान हाणामारी झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये घडली आहे.
Apr 28, 2016, 06:09 PM ISTलग्नात मुलीने केली १० हजार झाडांची मागणी
मध्य प्रदेशातील प्रिंयका भदोरिया या तरुणीने लग्नाच्या आधी सासरच्या लोकांसमोर अशी मागणी केली की तुम्हाच्या भुवया उंचावतील.
Apr 26, 2016, 04:49 PM ISTलग्नात एवढी नाचली वधू की डोली ऐवजी उठली अर्थी
स्वत:च्याच लग्नात वधू डीजेवर एवढी नाचली की तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. सगळीकडे लग्नाचा उत्साह असतांना काही क्षणातच सगळं वातावरण दुख:मय झालं.
Apr 21, 2016, 08:01 PM ISTअमन-वंदनाचा नियोजित विवाह झाला रद्द
अभिनेता अमन वर्मा आणि त्याची होणारी पत्नी वंदना लालवानी यांचा विवाहाचा मुहूर्त टळून गेलाय. या दोघांचा विवाह काल (बुधवारी) होणार होता.
Apr 21, 2016, 03:48 PM ISTवायरल व्हिडिओ : पुरुष लग्न का करतात?
पुरुष विवाह का करतात? हा प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय.
Apr 21, 2016, 10:22 AM ISTप्रसिद्ध पाकिस्तानी व्यक्ती या आपल्याच बहिणींचे पती आहेत!
पाकिस्तानातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आपल्याच बहिणींशी लग्न केलेय. या व्यक्ती मुलांचे वडील आणि मामाही आहेत.
Apr 19, 2016, 06:58 PM ISTमुलींना लग्नापूर्वी मुलांना विचारायचे असतात हे प्रश्न
लग्नाचे बंधन हे खूप खास असते. मग ती मुलगी असो वा मुलगा. दोघांसाठी लग्न म्हणजे एक जीवनाची नवी सुरुवात असते.
Apr 19, 2016, 01:26 PM ISTलग्नमंडपात एक कृती नवरदेवाला पडली भारी, वधूने दुसऱ्या मुलाशी केलं लग्न
नवरदेवाने विचार ही केला नसेल की त्याच्या एका कृतीमुळे त्याला आणि त्याच्या परिवाराला शर्मेने मान खाली घालावी लागेल. लग्न मंडपात नवरदेवाच्या एका कृतीमुळे नवरी एवढी भडकली की तिने त्याला लग्नमंडपातून हाकलून लावलं.
Apr 19, 2016, 10:25 AM ISTबिपाशाबाबत प्रश्न विचारल्यावर जॉन गेला निघून
बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू 30 एप्रिलला करणसिंग ग्रोव्हरबरोबर लग्न करत आहे.
Apr 18, 2016, 05:43 PM ISTशौचालय नसल्यानं वधूचा लग्नास नकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला सर्वच स्तरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक भारतीय तयार आहेत. याचाच प्रत्यय कानपूरमध्ये आला.
Apr 18, 2016, 07:49 AM ISTरविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार
रविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार
Apr 17, 2016, 09:15 PM ISTरविंद्र जडेजाच्या लग्न सोहळ्यात गोळीबार
भारताचा क्रिकेटपटू रविंद्र जडेजा लग्नाच्या बेडीत अडकला आहे. रिवा सोलंकीबरोबर जडेजाचं लग्न झालं आहे.
Apr 17, 2016, 04:27 PM ISTऔरंगाबादमध्ये दुष्काळग्रस्त कुटुंबातल्या मुलांची लग्न
Apr 17, 2016, 09:14 AM ISTदुष्काळाचा फटका लग्नसमारंभालाही
Apr 17, 2016, 09:06 AM ISTपुण्याच्या अपूर्वाचा समाजापुढे नवा आदर्श
एका बाजूला राजकारणी आणि बडे लोक या दुष्काळातही भव्य दिव्य लग्नसोहळा साजरा करत असताना दुसरीकडे पुण्याच्या अपूर्वा आणि कुशलनं मात्र आपलं लग्न जरा वेगळ्या पध्दतीने केलं.
Apr 17, 2016, 08:38 AM IST