तुमच्या घरातील चिमुकल्यांसाठी ही बातमी जरूर वाचा
( दीपाली पाटील, झी २४ तास ) तुम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाता, मॉलमध्ये जाता, सिनेमा हॉलमध्ये जाता. तेव्हा त्यांच्यावर तुमची बारीक नजर असते. ती हरवणार नाहीत, म्हणून तुम्ही काळजी घेता. मात्र तरीही तुमच्या मुलांचं अपहरण होऊ शकतं.
Nov 25, 2015, 11:46 PM ISTहरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी वेबपोर्टल
हरवलेल्या आणि सापडलेल्या मुलांसाठी 'खोयापाया डॉट जीओव्ही डॉट इन' हे नवं वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे, यावर हरवलेल्या मुलांचा, व्यक्तींचा तपशील टाकता येणार आहे. यावरून कोणत्या राज्यातून किती जण दिवसातून हरवले आहेत, किती सापडले आहेत, याचा तपशील मिळणार आहे.
Jun 1, 2015, 08:22 PM ISTदोन लहान मुलांना सोडून तरूणी इसीसमध्ये दाखल
ऑस्ट्रेलियामधील सिडनी येथील एक २६ वर्षांची तरूणी आपल्या दोन लहान मुलांना सोडून इसिस या दहशतवादी संघटनेत निघून गेल्याचं समोर येत आहे. जस्मिना मिलोव्हानोव्ह असे या तरुणीचे नाव आहे.
May 26, 2015, 07:54 PM ISTलहानपणी 'व्हिटॅमिन डी'च्या कमतरतेनं हृदयाचे आजार
लहानपणी मुलांमधील व्हिटॅमिन डीचा पुरेशा अभावामुळं लहान मुलांमध्ये हृदयाचे आजार होण्याचं संकट जास्त असतं. एका अभ्यासात ही बाब पुढे आलीय.
Feb 12, 2015, 04:53 PM ISTअमरावतीत चिमुकल्यांचं कृषीविश्व
चिमुकल्यांनी साकारलं कृषीविश्व. पारंपरिक शेतीसोबतच मिश्रशेतीचा प्रयोग करत बच्चेकंपनीनं समजावलं सेंद्रिय शेतीचं महत्त्व.
Jan 17, 2015, 09:44 PM ISTऔरंगाबादमध्ये चक्क चिमुकल्यांची भाजीमंडी
भाजीपाला खरेदीसाठी आपण नेहमीच बाजारात जातो, तुम्ही म्हणाल त्यात विशेष ते काय ? पण अशी आहे खास भाजी मंडीई. जिथं तुम्हाला भाजी खरेदी करण्य़ाचा एक वेगळाच आनंद मिळेल. ही आहे चिमुकल्यांची भाजीमंडी. हा आहे उन्हाळी सुट्टीतला खास उपक्रम.
May 9, 2014, 09:15 PM ISTफेसबुकने अल्पवयीन मुलांवरील उठविले निर्बंध
फेसबुकने अल्पवयीन मुलांसाठी लागू केलेले निर्बंध आता उठविले आहेत. सोशल नेटवर्किंगसाठी सध्या फेसबुक आघाडीवर आहे. आपले सदस्य वाढविण्यासाठी अनेक उपाय फेसबुककडून करण्यात येत आहेत. दुसऱ्या कंपनींनी लहान मुलांसाठी दारे खुली केल्याने फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.
Oct 18, 2013, 03:23 PM IST