लाईफस्टाईल

Health Tips | या पाण्याचे सेवन करा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात सध्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचे रुग्ण आढळून येत आहेत.शरीरातील साखर अति प्रमाणत वाढल्यास मधुमेहाचा जास्त त्रास होतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फार महत्वाचे असते. अशा परिस्थितीत, मधुमेहापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, तुम्हाला अशा गोष्टींचे सेवन करावे लागते, ज्या तुमच्या शरीरातील साखरेला नियंत्रणात ठेवतील.

May 9, 2022, 01:02 PM IST

पाठीमागच्या खिशात पाकीट ठेवता? सावधान...

पैशाचे पाकीट आणि पाठ दुखीचे जवळचे नाते..

Aug 18, 2018, 09:36 AM IST

हॉटेलरुममध्ये लोक हमखास करतात या '५' गोष्टी!

आपल्यातील सर्वांनाच काही विचित्र सवयी असतात. 

Jul 27, 2018, 12:53 PM IST

या ५ प्रकारे नेलपॉलिश नखांसाठी ठरते नुकसानकारक!

अनेक मुलींना सतत नेलपॉलिश लावण्याची सवय असते.

May 19, 2018, 10:33 AM IST

...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!

अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.

Nov 22, 2017, 11:06 PM IST

या '5' सवयी वाढवतात 'व्हेरिकोज व्हेन्स'चा धोका !

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावरही दिसतो.

Aug 11, 2017, 05:02 PM IST

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?

प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन

May 22, 2016, 10:08 AM IST

चीनची लाईफस्टाईल 'डर्टी'

तुम्ही चायनिज खाने पसंत करता. चायनिज मोबाईल घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, चीनच्या जीवन शैलीबद्दल तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला उलड्या होतील. इतके ते डर्टी लोक असतात.

Feb 16, 2016, 10:58 PM IST