लैंगिक छळ

'टीव्हीएफ'च्या सीईओविरोधात छेडछाडीचा गुन्हा दाखल

ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Mar 30, 2017, 11:19 AM IST

लैंगिक छळ | तक्रारदार महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा

लैंगिक छळाची तक्रार करणाऱ्या महिलेला ९० दिवसांची भरपगारी रजा दिली जाणार आहे.  केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना ही भरपगारी रजेची तरतूद केली जाणार आहे. 

Jul 17, 2016, 10:01 PM IST

आता पुरुष आणि विद्यार्थी करु शकतात लैंगिक छळाची तक्रार

यू.जी.सी. म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने आता पुरूष आणि विद्यार्थी हे लैंगिक छळ संदर्भात तक्रार नोंदवू शकतात, असे नोटीफिकेशन जाहीर केले आहे.

Jun 11, 2016, 06:50 PM IST

ओला चालकाकडून महिला न्यायाधीशाचा लैंगिक छळ

महिला सत्र न्यायाधीशाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली ओलाच्या चालकाला दिल्ली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. मंगळवारी उत्तर दिल्लीच्या कमला नगरमधील मार्केटमध्ये ही घटना घडली.  

Jun 3, 2016, 02:16 PM IST

धक्कादायक | मराठी मॉडेलचा झालाय लैंगिक छळ

निकिता गोखलने या मराठी मॉडेलने आपला लैंगिक छळ झाला होता, तसेच ट्यूशन टीचरने हे शोषण केलं होतं असं म्हटलं आहे. 

Mar 29, 2016, 07:59 PM IST

आंबट शौकिन योगा गुरुचे महिलेनं केलं पितळ उघड

 भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. बिक्रम चौधरी यांनी आपलंही लैंगिक शोषण केलं असा आरोप मुंबईच्या योगगुरु मनदीप कौर संधू यांनी केला आहे.  संधू या ब्रिकम चौधरीविरोधात साक्ष देणाऱ्या 70 जणांपैकी एक आहेत. 

Jan 28, 2016, 07:28 PM IST

अमेरिकेत योग गुरू बिक्रम चौधरींना लैंगिक छळ प्रकरणी १० लाख डॉलर्सचा दंड

लॉस एंजेलिस : भारतीय - अमेरिकन योग गुरू बिक्रम चौधरी यांना अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील कोर्टाने ९,२५,००० डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.

Jan 26, 2016, 05:43 PM IST

डोकं दुखतंय म्हणून मॅनेजरनं दिली 'व्हाएग्रा'

एका फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसवर लैंगिक छळाचा आरोप केलाय.

Jan 14, 2016, 04:11 PM IST

लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?

या कायद्यांची तोंडओळखही तुम्हाला नसेल तर हे वाचाच... 

Dec 17, 2015, 06:15 PM IST

२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग

भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.

Oct 31, 2015, 09:28 PM IST

तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप

तहसिलदार, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर तलाठी महिलेनं केला लैंगिक छळाचा आरोप

Sep 2, 2015, 02:55 PM IST

डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप

डोंबिवलीच्या भोईर जिमखान्याच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप

Aug 7, 2015, 10:31 AM IST

'सिगारेटच्या पाकिटाच्या किंमतीत इसिसमध्ये विकल्या जातात मुली'

इराक आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटचे दहशतवादी अपहकरण करण्यात आलेल्या मुलींना अवघ्या एका सिगारेटच्या पाकिटाच्या किेंमतीत विकतात, अशी माहिती लैंगिक हिंसेसंबंधी प्रकरणांशी निगडीत संयुक्त राष्ट्राच्या प्रतिनिधीनं ही माहिती दिलीय. 

Jun 9, 2015, 01:49 PM IST