व्हिडिओ : लैंगिक शोषण म्हणजे काय?
करताना व्यक्तीला शारीरिक, लैंगिक इजा झाली म्हणजेच लैंगिक शोषण ठरतं का? नाही... मग, लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय?
Feb 27, 2015, 10:10 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
धुळे जिल्ह्यात आदिवासी आश्रम शाळा या छळ छावण्या झाल्या आहेत. जिल्ह्यातील नगाव आश्रम शाळेत दोन आदिवासी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतरही अद्याप प्रशासनानं कुणाच्याही विरोधात कठोर कारवाई केलेली नाही.
Feb 24, 2015, 10:22 PM IST'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
'आश्रमशाळांचा' छळवाद केला उघड, मुलींनाच केलं गायब
Feb 24, 2015, 10:18 PM ISTपुण्यात महिलेचा अधिकाऱ्याकडून लैेंगिक छळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2015, 10:02 PM ISTइराकमध्ये वस्तूंप्रमाणे वाटल्या गेल्या तरूणी, यौन शोषण
जिहादी समूह इस्लामिक स्टेटने इराकच्या याजिदी अल्पसंख्याक समुदायाच्या तरुणी आणि लहान मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांना लुटलेल्या वस्तुंप्रमाणे वाटले आणि त्यांचे यौन शोषण केले. त्यामुळे यातील काही तरुणींनी आत्महत्या केली.
Dec 24, 2014, 05:08 PM ISTसासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण
हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.
Dec 12, 2014, 06:54 PM ISTलैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण
छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.
Dec 7, 2014, 09:58 PM ISTलैंगिक छळ प्रकरण : तेजपाल यांना जामीन मंजूर
सुप्रीम कोर्टानं मंगळवारी तहलका या मॅगझीनचे संस्थापक-संपादक तरुण तेजपाल यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात जामीन मंजूर केलाय.
Jul 1, 2014, 03:57 PM ISTकोल्हापुरात पोलीस दलात कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ
कोल्हापूर पोलीस दलातला लैगिंक छळाचं एक प्रकरण पुढे आलंय. पोलीस मुख्यालयातल्या एका लिपिकाकडून कॉन्स्टेबल तरुणीचा लैंगिक छळ होत असल्याचं निनावी पत्र पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्याकडे आल्यानं खळबळ माजलीय.
Feb 11, 2014, 11:37 AM IST<b><font color=#6A0888>अजब-गजब : </font></b> सहा वर्षांच्या मुलानं केला लैंगिक छळ!
वय केवळ सहा वर्ष... आपल्याच वयाच्या मुलीचा केला लैंगिक छळ... तुम्ही, म्हणाल कसं शक्य आहे हे? पण, हाच ठपका ठेवत या सहा वर्षांच्या विद्यार्थ्याला त्याच्या शाळेनं शाळेतून निलंबीत केलंय.
Dec 12, 2013, 09:48 PM ISTफरार नारायण साईला अखेर पंजाबमधून अटक...
गेल्या दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आसारामपुत्राला अखेर अटक करण्यात आलीय. सुरतमधील बलात्कारप्रकरणी नारायण साईला पंजाबमधून अटक करण्यात आलीय.
Dec 4, 2013, 09:25 AM ISTतरूण तेजपाल फरार, गोवा पोलिसांच्या हातावर तुरी
`तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप असल्याच्या कारणावरून त्याला अटक करण्यासाठी गोवा पोलीस नवी दिल्ली घरी पोहोचलेत. मात्र, त्या ठिकाणी तेजपाल नसल्याने पोलिसांना चकवा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nov 29, 2013, 09:19 AM ISTतहलका : तेजपाल आणि पीडित मुलीचे खाजगी ई-मेल लीक
‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याच्यावर त्याच्याच एका सहकारी महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केला. त्यानंतर तरुण तेजपालनं संबंधित मुलीला ई-मेल पाठवून माफी मागून समजावण्याचा प्रयत्नही केला.
Nov 28, 2013, 11:17 PM IST<b> ९३ विद्यार्थिनींचा धावत्या रेल्वेत मानसिक आणि लैंगिक छळ </b>
एकट्या दुकट्या महिलेवरच छेडछाड, टवाळी, विनयभंग आणि बलात्काराची आफत ओढवते असे समजण्याचे दिवस आता राहीले नाहीत. मुली किंवा महिला या समुहाने असल्यातरी त्या कुठेच सुरक्षित नाहीत हे शनिवारी बिहारात दिसले
Nov 26, 2013, 04:43 PM ISTशालेय मुलींच्या लैंगिक अत्याचारांमध्ये वाढ
मुंबईत छेडछाडीच्या घटना वाढत असताना शाळेतल्या विद्यार्थीनींवर होणारे लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीचे प्रमाणदेखील वाढत चाललंय.
Sep 29, 2013, 07:51 PM IST