बुमराह-सुंदर दुखापतीमुळे बाहेर, या दोघांना भारतीय टीममध्ये संधी
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.
Jul 1, 2018, 05:17 PM ISTआता भारताची इंग्लंडविरुद्ध कठीण परीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आयर्लंडविरुद्धच्या सोप्या परीक्षेनंतर आता भारतीय टीमला इंग्लंडचा कठीण पेपर द्यावा लागणार आहे.
Jun 30, 2018, 10:02 PM ISTभारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंड संघाची घोषणा
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
Jun 30, 2018, 09:46 PM ISTटेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा
विश्व टेस्ट चॅम्पियनशीपच्या वेळापत्रकाची आयसीसीकडून घोषणा करण्यात आली आहे.
Jun 21, 2018, 06:51 PM ISTइंग्लंडचा विश्वविक्रम! सर्वाधिक वनडे स्कोअरची नोंद
इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय.
Jun 19, 2018, 11:08 PM ISTनिलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरची नवी इनिंग
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे.
Jun 11, 2018, 09:44 PM ISTस्कॉटलंडनं इतिहास घडवला, वनडेतल्या पहिल्या क्रमांकाच्या टीमचा पराभव केला
स्कॉटलंडच्या टीमनं क्रिकेटमध्ये इतिहास घडवला आहे.
Jun 11, 2018, 03:08 PM ISTमिताली राजचा विश्वविक्रम, हे रेकॉर्ड करणारी पहिली खेळाडू
भारताच्या वनडे टीमची कॅप्टन मिताली राजच्या ७४ रन्स, दीप्ती शर्माच्या नाबाद ५४ रन्स आणि स्मृती मंधानाच्या ५३ रन्समुळे भारतीय महिला टीमनं इंग्लंडचा तिसऱ्या वनडेमध्ये पराभव केला आहे.
Apr 12, 2018, 06:44 PM ISTया खेळाडूनं रचला इतिहास, घेतल्या सर्वात जलद १०० विकेट
झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनल मॅचमध्ये इतिहास घडला आहे.
Mar 25, 2018, 04:50 PM ISTवनडेमध्ये नेपाळला पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा
नेपाळ या देशाला इतिहासात पहिल्यांदाच वनडे टीमचा दर्जा मिळाला आहे.
Mar 17, 2018, 10:49 PM ISTभारतातल्या क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार, बीसीसीआयची बैठक
भारतामध्ये होणाऱ्या मॅचमध्ये महत्त्वपूर्ण बदल व्हायची शक्यता आहे.
Mar 13, 2018, 04:58 PM ISTसहा महिन्यानंतर परतल्यानंतर टीमला जिंकवलं, पॅव्हेलियनमध्ये रडत गेला स्टोक्स
ब्रिस्टलमध्ये झालेल्या वादानंतर इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सनं सहा महिन्यांनंतर पुनरागमन केलं.
Mar 2, 2018, 09:10 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय महिला टीमची घोषणा बीसीसीआयनं केली आहे.
Feb 27, 2018, 07:46 PM ISTकॅप्टन कोहली होणार आणखी 'विराट', मोडणार ब्रॅडमनचं हे रेकॉर्ड
भारताचा कॅप्टन विराट कोहलीची तुलना नेहमीच जगभरातल्या महान खेळाडूंबरोबर केली जाते.
Feb 21, 2018, 06:17 PM IST'ते खेळाडू खोटं बोलतात'
वर्ल्ड कपला आता जवळपास १६ महिन्यांचा कालावधी बाकी आहे.
Feb 19, 2018, 10:37 PM IST