ठाकरे विरुद्ध ठाकरे हायव्होल्टेज लढत? वरळीत उमेदवार देण्याची राज यांची घोषणा
Maharshtra Politics : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलय.. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार याची चर्चा सुरू झालीय.
Aug 24, 2024, 07:41 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी मतदार संघ! शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे सर्वांनाच का जिंकायचीय 'ही' जागा?
वरळी म्हणजे मुंबईतला सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ.. कारण वरळीचे विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे.. मात्र याच वरळीत आता आदित्य ठाकरेंना दादांचा म्हणजे अजित पवारांचा आमदार टक्कर देणार का याची चर्चा सुरु झाली
Aug 23, 2024, 09:29 PM ISTCoronavirus : वरळी 'डी- कंटेनमेंट' होताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता.
Jun 1, 2020, 09:38 AM ISTभाजपचा नवा नारा, 'फिर एक बार देवेंद्र सरकार'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच भाजपच्या निवडणूक प्रचाराचा प्रमुख चेहरा.
Oct 1, 2019, 07:26 PM ISTआदित्य ठाकरेंसाठी वरळीचा मतदार संघ का निवडला?
वरळीतूनच आदित्य ठाकरे यांना का उमेदवारी दिली, याचीच जास्त चर्चा आहे.
Oct 1, 2019, 05:43 PM ISTआदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार
आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार
Aug 31, 2019, 12:00 AM ISTशिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळला, वरळी विभागात दोन गट आमने-सामने
शिवसेनेतील अंतर्गत वाद आता हळहळू उफाळत आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र वरळी येथे दिसून आले. किशोरी पेडणेकर समर्थक गट आणि राजेश कुसळे गट आमने-सामने आलाय. मात्र, पेडणेकर गटाने वर्चस्व निर्माण केलेय.
Oct 14, 2017, 07:52 AM IST