स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिकेनं १४६ रन्सनं केली यूएईवर मात!
LIVE स्कोअरकार्ड : दक्षिण आफ्रिका Vs यूएई
Mar 12, 2015, 10:21 AM IST...जेव्हा संघकारासमोर गुडघ्यांवर झुकला श्रीलंकन कॅप्टन!
श्रीलंकन कॅप्टन एन्जेलो मॅथ्यूज यानं आपण गुडघ्यावर बसून कुमार संघकाराला वर्ल्डकपनंतरही क्रिकेटमधून निवृत्ती न घेण्याची विनवणी केलीय, असं म्हटलंय.
Mar 12, 2015, 09:33 AM IST'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास
'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय.
Mar 11, 2015, 11:57 AM ISTसंगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी
श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय.
Mar 8, 2015, 06:28 PM ISTशोएब भाईचा सल्ला उपयोगी पडला: मोहम्मद शमी
बॉलिंगमध्ये गति मिळण्याचं श्रेय शोएब अख्तरला देत भारतीय फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं म्हटलं की, पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरनं त्याला रन अप छोटा घेण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळं त्याला आपली गति वाढनिण्यासाठी मदत मिळाली.
Mar 8, 2015, 04:12 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : झिम्बॉव्वे Vs आयर्लंड
स्कोअरकार्ड : झिम्बॉव्वे Vs आयर्लंड
Mar 7, 2015, 09:35 AM ISTस्कोअरकार्ड : पाकिस्तानची द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
स्कोअरकार्ड : पाकिस्ताननं द. आफ्रिकेवर २९ रन्सनं मात
Mar 7, 2015, 09:32 AM ISTटीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ४ विकेटने विजय (स्कोअरकार्ड )
टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ४ विकेटने विजय (स्कोअरकार्ड )
Mar 6, 2015, 11:28 AM ISTमुंबईकर रोहित शर्मासोबतची 'ती' कोण?
पर्थमध्ये टीम इंडियाची वेस्ट इंडिजविरुद्धची मॅच उद्या ६ मार्चला होळीला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू प्रॅक्टीससोबतच थोडा वेळ काढून शहरात फिरण्याचा आस्वाद घेत आहेत. मात्र फिरतांना रोहित शर्मा नेहमी एका मुलीसोबत दिसतो. कोण आहे ही तरूणी?
Mar 5, 2015, 04:31 PM ISTवर्ल्डकप २०१५: बांग्लादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय
वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं स्कॉटलंडचं ३१९ धावांचं लक्ष्य गाठत स्कॉटलंडवर ६ विकेट आणि ११ बॉल राखून विजय मिळवला. वर्ल्डकपमध्ये बांग्लादेशनं पहिल्यांदाच वन डेत इतिहासात दुसऱ्यांदा त्रिशतकी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला असून या विजयासह बांग्लादेश पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.
Mar 5, 2015, 02:31 PM ISTवर्ल्डकप २०१५ : ख्रिस गेलला रोखायचं कसं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 5, 2015, 10:07 AM ISTवर्ल्डकप २०१५ : १०० रन्ससोबत हाशिम आमलानं तोडला वर्ल्डरेकॉर्ड!
क्रिकेट वर्ल्ड कपच्या पूल बीच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलानं आयर्लंडविरुद्ध दमदार ठो-ठो रन्स ठोकत वनडे करिअरमधलं २० वं शतक पूर्ण केलंय. डु प्लेसिससोबर त्यानं ही रेकॉर्डब्रेक भागीदारी केलीय.
Mar 3, 2015, 12:02 PM ISTLIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
LIVE स्कोअरकार्ड : आयर्लंड Vs साऊथ आफ्रिका
Mar 3, 2015, 09:23 AM ISTस्वप्नील पाटील-अजिंक्य राहाणे : दोन खडूस येणार आमने-सामने
दोन खडूस येणार आमने-सामने
Feb 26, 2015, 07:12 PM ISTदिलशान-संगकारानं धमाकेदार बॅटिंगने तोडले अनेक रेकॉर्ड्स
श्रीलंकन टीम अफगाणिस्तानविरुद्ध मिळवलेल्या विजयाचा मोमेंटम कायम राखत आज बांग्लादेशविरुद्ध अगदी वेगळा खेळ दाखवला. श्रीलंकेच्या टीमनं आज दमदार खेळी करत अनेक रेकॉर्ड्स मोडलेत. बांग्लादेशसमोर ३३३ रन्सचं टार्गेट अवघ्या तीन खेळाडूंनी ठेवलं.
Feb 26, 2015, 04:23 PM IST