वांद्रे

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

चहा प्यायला आलो म्हणून पोलिसांनी धक्काबुक्की केली - निलेश राणे

Apr 11, 2015, 02:52 PM IST

राणेंवरच्या 'प्रेमापोटी' पवार प्रचारासाठी हजर!

काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली... आणि अर्थातच सगळ्यांच्या नजरा या अनोख्या प्रचाराकडे वळल्या.

Apr 8, 2015, 11:19 AM IST

असवुद्दीन ओवैसीनं सलमानला म्हटलं 'बेवडा'!

 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमी (एमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष असवुद्दीन ओवैसी यांनी अभिनेता सलमान खान याच्यावर जाहीर भाषणात निशाणा साधलाय. इतकंच नाही तर त्यांनी सलमानचा उल्लेख 'वेबडा' म्हणूनही केलाय. 

Apr 6, 2015, 01:57 PM IST

... आणि राणे मातोश्रीच्या प्रवेशद्वारावरून माघारी फिरले!

त्या दोघांनी दहा वर्षांत एकमेकांची तोंडं पाहिली नाहीत... एकेकाळी दोघांमध्ये कितीही जिव्हाळा असला तरी कालांतरानं ते एकमेकांचे हाडवैरी झाले. आज तब्बल दहा वर्षांनी त्या दोघांच्या भेटीचा योग येणार होता... पण एका ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र मुकला... 

Apr 3, 2015, 11:25 AM IST

मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे

मातोश्रीच्या अंगणात नारायण राणे 

Apr 2, 2015, 02:14 PM IST

वांद्रे पोटनिवडणूक : शिवसेना - भाजपच्या संयुक्त प्रचारसभा

शिवसेना - भाजपच्या संयुक्त प्रचारसभा

Apr 2, 2015, 11:23 AM IST

तासगाव, वांद्रे विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश तथा बाळा सावंत यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. निवडणूक आचारसहिंताही लागू झाली आहे.  

Mar 10, 2015, 10:18 PM IST

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून एकाने उडी मारली

वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका व्यक्तीने उडी मारली आहे, ही घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. उडी मारणाऱ्या व्यक्तीचं वय 60 ते 65 च्या दरम्यान असल्याचं सांगण्यात येतंय.

Aug 19, 2014, 01:46 PM IST

रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षित घराची `लाईफलाईन` मिळणार?

रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...

Oct 3, 2013, 12:54 PM IST