ALERT! हिमवादळामुळं अमेरिका बेजार, घराबाहेर पडणंही अशक्य; तुमचं कोणी जवळचं तिथे असेल तर आधी ही बातमी पाहा
Winter Storm in US : अनेक भारतीयांचे नातेवाईक मुलंबाळं कामाच्या निमित्तानं अमेरिकेत आहेत. याच अमेरिकेत सध्या हिमवादळ आल्यानं एक मोठं संकट ओढावलं आहे.
Jan 6, 2025, 12:19 PM IST
बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?
Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
Nov 28, 2024, 09:18 AM IST
Live Video : अखेर महिन्याभरानंतर सुनीता विलियम्स जगासमोर; तिथं नेमकी काय अवस्था? स्वत:च पाहा...
NASA Sunita Williams Live Video : सुनीता विलियम्स अंतराळात असतानाच आलेलं वादळ, Live Video मुळं जागसमोर आली ही बाब आणि....
Jul 11, 2024, 10:16 AM IST
सावधान! 'वादळ परत येतयं'; ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार, हवामान खात्याचा इशारा
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसणार आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहणार आहेत. हवामान खात्याने हा इशारा दिला आहे.
May 15, 2024, 04:59 PM ISTविजांचा कडकडाट, स्फोट आणि प्रचंड वेग.... अवकाशातून असं दिसतं चक्रीवादळ, पाहा Video
Viral Video : दर दिवशी व्हायरल होणाऱ्या असंख्य व्हिडीओंमध्ये सध्या एका व्हिडीओचीच चर्चा सुरु आहे, अनेकजण हा व्हिडीओ थांबून थांबून पाहत आहेत. कारण, ही अशी दृश्य वारंवार पाहायला मिळत नाहीत.
Sep 1, 2023, 07:46 AM IST
Cyclone Mocha मुळे कुठे उष्माघात तर कुठे धो-धो, पाहा तुमच्या राज्यातील स्थिती?
Cyclone Mocha : महाराष्ट्राच्या काही भागात भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून उष्णतेची लाट येत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. त्यातच आता काही राज्यांत मुसळधार पाऊस तर काही राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
May 15, 2023, 01:56 PM ISTCyclone Mocha : 70 किमी वेगाने वाहणार वारे, मोका चक्रीवादळाचा अलर्ट, पाहा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी मोका नावाचं चक्रीवादळ घोंघावतंय. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिसामध्ये अलर्ट जारी केलं आहे. मच्छिमार, लहान जहाजांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
May 8, 2023, 10:19 PM IST
Weather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ
राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 24, 2022, 07:55 AM IST
खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM IST....अन् 'निसर्ग'नं असं बदललं रुप; पालघरमध्ये मुसळधार
वादळानं दिशा बदलली आणि...
Jun 4, 2020, 09:21 AM ISTअर्शद वारसी म्हणतो, 'कारकिर्दीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना...'
पाहा तो नेमकं काय म्हणाला....
Jun 4, 2020, 07:52 AM ISTपुढील किती तासांत कमी होणार निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता?
जाणून घ्या कसं आहे नेमकं वादळाचं स्वरुप
Jun 3, 2020, 04:41 PM ISTश्रीवर्धन, दिवेआगार किनारपट्टीला 'निसर्ग' धडकलं
अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
Jun 3, 2020, 02:39 PM ISTएका क्लिकवर पाहा नेमकं कुठे आहे निसर्ग चक्रीवादळ?
तुमच्यापासून वादळ किती दूर.... पाहा
Jun 3, 2020, 01:15 PM ISTमोठी बातमी : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका आणखी कमी
धोका कमी झाला असला तरीही सावधगिरी तितकीच महत्त्वाची....
Jun 3, 2020, 12:20 PM IST