वास्तूशास्त्र

Vastu Tips: तुमच्या देखील हातात पैसा टिकत नाहीये, मग 'या' गोष्टी कराच

कित्येक वेळा चांगली कमाई करून देखील अनेक जणांच्या हातात पैसा टिकत नाही. 

Nov 10, 2024, 02:26 PM IST

वास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू

मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य? 

Nov 2, 2024, 10:52 AM IST

Vastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर 'या' गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही

Vastu Tips : प्रत्येक घरात मुलं असतं, त्यामुळे त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो शिक्षणात चांगला असावा असं प्रत्येक पालकाला वाटतं. वास्तूशास्त्रात तुमच्या मुलाचं Study Table कसं असावं याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे तो प्रगतीचे उंच शिखर गाठेल. 

Mar 13, 2024, 03:07 PM IST

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

स्वयंपाकघरात ठेवलेल्या 'या' वस्तूमुळं अन्नपूर्णा देवी होईल नाराज

Nov 23, 2023, 06:30 PM IST

दिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?

Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा  आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 

Nov 9, 2023, 06:31 PM IST

उत्तर की दक्षिण कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपावे; वास्तूशास्त्र काय सांगतं?

Best Direction For Sleep: उत्तम आरोग्यासाठी डोके कोणत्या दिशेला ठेवून झोपावे याचे मार्गदर्शन वास्तुशास्त्रात केले आहे. जाणून घेऊया. 

Aug 6, 2023, 04:37 PM IST

Diwali च्या दिवशी दिसेल तिथून घरी आणा हे फुल; असंख्य गोष्टी एखाद्या चुंबकाप्रमाणे तुमच्याकडे आकर्षित होतील

Vastu Tips तुम्हीआम्ही सगळेच वाचतो, त्या अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो. पण, बऱ्याचदा काही मोठ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या घाईत लहानसहान गोष्टी आपण विसरुन जातो. हे फुल आणि त्याच्या फायद्यांविषयीसुद्धा असंच घडतं...

Oct 12, 2022, 12:36 PM IST

घराच्या पुनर्रचनेनंतर आलेले वास्तुदोष घालवा

मुंबई : नेहमी घराचं नूतनीकरण करायचं असेल तर घराचे दरवाजे किंवा घरातील काही खोल्यांमध्ये काही फरक करुन ते केले जाते.

Mar 21, 2016, 12:19 PM IST

या पाच वस्तू नेहमी घरात ठेवा

महाभारतात युधिष्ठिरने श्रीकृष्णाला विचारले होते की घरात सुख-समृद्धी कायम राखण्यासाठी कोणत्या गोष्टींवर ध्यान द्यावे. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला अनेक गोष्टी सांगितल्या होत्या ज्या घरात नेहमी ठेवल्या पाहिजेत. जाणून घ्या या गोष्टी

Mar 13, 2016, 11:54 AM IST

वास्तूशास्त्राची ही आठ सूत्रं तुम्हाला करु शकतात सुखी

मुंबई : आपल्या आयुष्यातील असणाऱ्या आनंदासाठी किंवा दुःखासाठी काही अंशी आपली वास्तूही जबाबदार असते.

Feb 28, 2016, 10:48 AM IST

ऊर्जा वाढवण्यासाठी या वास्तूशास्त्राचा करा उपयोग

रोजच्या स्पर्धात्मक जीवनाने जर तुम्ही कंटाळला असाल तर वास्तूशास्त्रामध्ये सांगितलेल्या या टीप्स फॉलो करा. यामुळे तुमच्यामध्ये नवी उर्जा संचार होईल.

Feb 16, 2016, 10:07 AM IST

वास्तूशास्त्रात सूर्यकिरणाचे महत्त्व

सूर्यकिरणांचे अनन्य साधारण महत्त्व हे मानवी जीवनात आहे. त्यामुळेच वास्तूशास्त्रात देखील सूर्यकिरणांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

Jun 4, 2013, 07:47 AM IST

वास्तूशास्त्राविषयी मार्गदर्शन शिबीर

मुलुंडच्या कालीदास नाट्यगृहात वास्तूविराज डॉ. रवीराज अहिरराव यांनी वास्तूशास्त्राविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं होतं.

Dec 8, 2011, 05:39 PM IST