पाकिस्तानच्या जलद गोलंदाजाने केला लाजीरवाणा विक्रम
पाकिस्तानचा जलद गोलंदाज बिलावल भट्टी याने असा रेकॉर्ड आपल्या नावावर केला जो दुसरा कोणताही गोलंदाज आपल्या नावावर करू इच्छिणार नाही.
Feb 5, 2015, 04:01 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'आय'... कमकुवत कथा, बेअसर स्क्रिन प्ले
सिनेमा : आय (तमिळ)
दिग्दर्शक : शंकर
संगीत : ए. आर. रेहमान
कलाकार : विक्रम, अॅमी जॅक्सन, सुरेश गोपी, उपेन पटेल
हाशिम आमलाने तोडाला विराटचा रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा तडाखेबाज फलंदाज विराट कोहलीचे रेकॉर्ड तोडले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या वन डे सिरीजच्या तिसऱ्या सामन्यात आपल्या करिअरमधील १७ सेंच्युरी करून कमी इनिंगमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे.
Nov 20, 2014, 06:15 PM ISTजाणता राजाचा विक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 09:31 AM ISTसचिनचा आणखी एक नवा विक्रम...
क्रिकेट मैदानावर अनेक विक्रम रचणाऱ्या सचिन तेंडुलकरने पुस्तक विक्रीतही विक्रम केला आहे.
Nov 8, 2014, 03:32 PM ISTसचिनचा विक्रम तोडला, श्रीलंकेविरुद्ध युनूसचे सर्वाधिक रन्स
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज युनूस खान श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक रन्स बनविणारा फलंदाज बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. युनूसने श्रीलंकेविरूद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या डावात हा विक्रम केला.
Aug 11, 2014, 02:43 PM ISTवेस्ट इंडिजला मिळाला भारतीय वंशाचा नवा लारा, केला विक्रम
वेस्ट इंडीजला लवकरच लाराची छबी असलेला नवा चेहरा क्रिकेटमध्ये बघायला मिळणार आहे. हा १४ वर्षीय क्रिस्टन कालिचरण असून तो मूळ भारतीय वंशाचा आहे.
May 19, 2014, 08:29 PM ISTसचिनचा ऐतिहासिक विक्रम आणि हाच तो दिवस
विक्रमवीर सचिन तेंडुलकरने आजच्या दिवशी १४७ चेंडूत २०० धावा ठोकल्या होत्या, हा विक्रम ऐतिहासिक ठरला आहे. सचिनने आजच्या दिवशी २४ फेब्रुवारी २०१० रोजी हा विक्रम केला होता.
Feb 24, 2014, 06:53 PM ISTमहेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम
महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झालेला आहे. विकेटकिपर असतांना ३०० बळी घेणारा महेंद्रसिंह धोनी पहिलाचा भारतीय खेळाडू ठरलाय, जगात मात्र महेंद्रसिंह धोनी चौथ्या क्रमांकावर आहे.
Jan 19, 2014, 06:43 PM IST`क्रिश ३`ने मोडला `टायगर` आणि `चेन्नई`चा रेकॉर्ड!
हृतिक रोशनच्या ‘क्रिश ३’ ने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या `क्रिश ३` ने पहिल्या ४ दिवसांतच विक्रमी कमाई करून १०० कोटी क्लबमध्ये एंट्री मिळवली आहे.
Nov 7, 2013, 01:51 PM ISTक्रिश ३ चा बॉक्स ऑफिसवर पराक्रम
दिवाळीच्या मुहुर्तावर साधारणतः शाहरुख खानचे सिनेमे प्रदर्शित होऊन रेकॉर्डब्रेक कमाई करतात. पण यंदा तो मुहुर्त हृतिक रोशनने साधला आहे. `क्रिश ३` या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
Nov 3, 2013, 07:39 PM ISTसचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!
राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.
Oct 9, 2013, 12:45 PM IST‘दुनियादारी’चा नवा विक्रम
झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय. आजपासून ‘दुनियादारी’चे तब्बल ७१० शो राज्यासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकातही झळकणार आहेत.
Aug 2, 2013, 05:42 PM ISTस्टंटमॅन निक वालेंडाचा नवा विक्रम
काहीजण काहीतरी जगावेगळं करण्यासाठी नेहमी धडपडत असतात. त्यातून विक्रमाला गवसणीही घातली जाते. अमेरिकेतील स्टंटमॅन निक वालेंडा यानेही असाच विक्रम केलाय.
Jun 25, 2013, 05:08 PM ISTसुरेश रैनाचा केला वेगळा विक्रम
चेन्नई सुपरकिंग्जचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलच्या सहाच्या सहा सीजनमध्ये ४०० धावा करण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
May 10, 2013, 02:13 PM IST