आमदार विरुद्ध पोलीस; अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
विधानभवनाच्या परिसरात पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या घटनेचा सर्वच पक्षांनी केलाय. परंतू, आमदार विरुद्ध पोलीस संघर्ष शिगेला पोहचल्याचं चित्र सध्या विधानभवनाबाहेर दिसून येतंय.
Mar 19, 2013, 04:45 PM ISTवाळू माफियांना ‘मोक्का’ लागणार?
राज्यात वाळू माफियांवर कायमची जरब बसवण्यासाठी त्यांच्यावर `मोक्का` लावण्याची मागणी विरोधकांनी विधान परिषदेत लाऊन धरलीय.
Mar 19, 2013, 08:49 AM ISTआपण काहीच शिकणार नाही ?
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आलंय. नागपुरातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.
Jun 28, 2012, 11:11 AM ISTमिनीमंत्रालयातील धक्कादायक वास्तव
मंत्रालयातल्या अग्नितांडवानंतर राज्य सरकार खडबडून जागं झालंय.. अनेक महत्वाच्या सरकारी इमारतींमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचं धक्कादायक वास्तव मंत्रालयातल्या आगीनंतर समोर आले आहे. नागपुरातील मिनीमंत्रालय समजल्या जाणा-या विधानभवन परिसरातल्या इमारतीही याला अपवाद नाहीत.
Jun 28, 2012, 10:54 AM IST