विराटचं हे रेकॉर्ड थोडक्यात हुकलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ५० रन्सनं विजय झाला आहे.
Sep 21, 2017, 10:22 PM ISTभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे: ऑस्ट्रेलियासमोर २५३ रन्सचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने २५२ रन्सपर्यंत मजल मारली आहे.
Sep 21, 2017, 05:54 PM ISTLIVE : भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे, भारताचा बॅटिंगचा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेत भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग कऱण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 21, 2017, 01:22 PM ISTऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.
Sep 21, 2017, 11:25 AM ISTईडन गार्डनवर आज टीम इंडियाचा कांगारुंशी सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरीवन-डे आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
Sep 21, 2017, 08:37 AM ISTVIDEO : शून्यावर आऊट होऊनही धोनीच्या पुढे गेला विराट कोहली
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या ५ वनडे सीरिजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध खेळल्या गेलेल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांचे प्रदर्शन निराशाजनक राहिले.
Sep 20, 2017, 12:20 PM ISTरिव्ह्यू फेल झाल्यावर कोहलीने स्मिथची अशी घेतली फिरकी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेदरम्यान कर्णधार स्टीव्ह स्मिथ सोबत झालेली नोकझोक विराट कोहली कदाचित विसरला नाही. स्टीव्ह स्मिथने एक रिव्ह्यू घेताना पॅव्हेलियनकडे पाहिले होते त्यानंतर कोहली आणि टीमसोबत त्याचा वाद झाला होता. रविवारी झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथचा रिव्हू पुन्हा फेल ठरल्यानंतर कोहलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव लपले नाहीत.
Sep 19, 2017, 03:36 PM IST'म्हणून विराटची वनडेमध्ये ३० शतकं'
भारताचा विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियमसन यांच्यामध्ये सध्या सर्वश्रेष्ठ कोण आहे, याबाबत क्रिकेट रसिकांमध्ये नेहमीच चर्चा रंगते.
Sep 18, 2017, 10:15 PM ISTविराटमुळेच मी अधिक आक्रमक बनलो - चहल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात युझवेंद्र चहलने चांगला खेळ केला. त्याने ३० धावांत ३ बळी मिळवत भारताच्या विजयात मोलाचे पाऊल उचलले.
Sep 18, 2017, 04:37 PM IST...आणि मैदानात संतापला धोनी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ७९ धावांची शानदार खेळी केली.
Sep 18, 2017, 03:34 PM ISTVIDEO : असा घेतला बुमराहने स्मिथचा झेल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
Sep 18, 2017, 02:50 PM ISTहार्दिक पांड्याने धोनीबाबत केला हा खुलासा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत शानदार ८३ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिक पांड्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. टॉप फळीतील फलंदाज झटपट बाद होत असताना धोनी आणि पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत ११८ धावांची भागीदारी केली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. सामना जिंकल्यानंतर पांड्याने आपल्या खेळीचे श्रेय धोनीला दिले.
Sep 18, 2017, 01:18 PM IST३० वर्षानंतर भारताने घेतला 'त्या' पराभवाचा बदला
चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा आमनेसामने आले. ३० वर्षापूर्वी याच मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिला सामना झाला होता.
Sep 18, 2017, 11:29 AM ISTभारत वि ऑस्ट्रेलिया : पहिल्या वनडेत झाले हे रेकॉर्ड
भारतीय संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी(डकवर्थ लुईस) हरवले. भारताने प्रथम फलंदाजी करताना २८१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत १६४ धावा करणे आवश्यक होते. मात्र त्यांना १३७ धावाच करता आल्या. भारताच्या या विजयासह अनेक रेकॉर्डही या सामन्यात झाले.
Sep 18, 2017, 10:33 AM ISTपांड्याच्या जबरदस्त खेळीमुळे सामन्याचे चित्रच बदलले - कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यातील विजयाचे श्रेय भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक पांड्याला दिलेय.
Sep 18, 2017, 08:52 AM IST