टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा
भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.
Aug 15, 2017, 01:50 PM ISTआणि कोहलीच्या पुढे गेला हार्दिक पांड्या
श्रीलंकेविरुद्धची तिसरी टेस्ट भारतानं इनिंग आणि १७१ रन्सनं जिंकली आहे.
Aug 14, 2017, 07:41 PM ISTकोहली, रहाणेने अशी लुटली 'ऑलराऊंडर' च्या खेळाची मज्जा
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक पंड्याने शतक लगावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यामुळे पंड्याने तीनही फॉर्मॅटमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे.
Aug 14, 2017, 06:07 PM ISTटीम इंडियाचे सर्व कर्णधार अयशस्वी, कोहलीने रचला इतिहास
टीम इंडियाने श्रीलंके विरूद्धच्या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमध्ये श्रीलंकेला १७१ रन्सने मात दिली आहे. यासोबतच टीम इंडियाने ही सीरीज ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. भारताच्या पहिल्यांदाच तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये एखाद्या देशाला आपल्या देशाबाहेर नमवले आहे.
Aug 14, 2017, 03:55 PM ISTविराट कोहलीने धोनीला टाकलं मागे
विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने परदेशात आतापर्यंत ७ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. धोनीला मागे टाकत दुसऱ्या देशात सामने जिंकण्याच्या बाबतीत विराट सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या टीमने दुसऱ्या देशात जाऊन १३ सामने खेळले. ज्यामध्ये ७ सामने जिंकले.
Aug 14, 2017, 03:44 PM ISTVideo : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'
टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.
Aug 14, 2017, 02:56 PM ISTदुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका १ बाद १९
भारताविरुद्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसअखेर भारताने श्रीलंकेने १ बाद १९ धावा केल्या.
Aug 13, 2017, 06:42 PM ISTपहिल्या डावात श्रीलंका १३५ धावांवर ऑलआऊट
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव १३५ धावांवर संपुष्टात आलाय. भारताने श्रीलंकेवर फॉलोऑन लादलाय.
Aug 13, 2017, 04:45 PM ISTभारत वि श्रीलंका : पहिल्या दिवशी भारत ६ बाद ३२९
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३२९ धावा केल्यात.
Aug 12, 2017, 05:59 PM ISTभारत-श्रीलंका आज तिसरी कसोटी, पावसाचे सावट
भारत-श्रीलंकेदरम्यान आज तिसरा कसोटी सामना होत आहे. कसोटी जिंकून इतिहास घडवण्याचा विराट टीमचा निर्धार असेल. हा सामना पल्लिकेलेच्या मैदानावर होत आहे. दरम्यान, सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.
Aug 12, 2017, 08:40 AM ISTतिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी कुलदीप यादव, विराटचे संकेत
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरुवात होते. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने विजयी आघाडी घेतलीये.
Aug 11, 2017, 09:07 PM ISTवर्णभेदाचा निशाना ठरलेल्या या क्रिकेटरला विराटचा पाठिंबा
भारतीय क्रिकेटर अभिनव मुकुंदने सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. त्याच्या या भूमिकेचं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसहीत टीम इंडियातील काही खेळाडूंनी त्याला समर्थन दिलं आहे.
Aug 11, 2017, 05:59 PM ISTश्रीलंकेला ३-०नं हरवलं तर कोहलीचं होणार हे रेकॉर्ड
श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं २-०ची विजयी आघाडी घेतली आहे.
Aug 9, 2017, 09:26 PM IST... नाहीतर रोहित शर्मा असेल भारतीय संघाचा कर्णधार !
सिरीजनंतर झालेल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ९ विकेटने पराभव झाला. त्यानंतर अमेरिकेत एक शॉर्ट ब्रेक घेऊन विराट श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला.
Aug 9, 2017, 12:31 PM ISTकसोटी क्रिकेट सिरीज जिंकल्यावर टीम इंडीयाने केली धमाल...
भारतीय क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध असलेल्या तीन मॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने रविवारी सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेला ५३ धावांनी हरवले.
Aug 8, 2017, 07:17 PM IST