पोलिसाने पतीला डांबले, विवाहितेवर केला बलात्कार
रक्षकच जेव्हा भक्षक होतात तेव्हा दाद तरी कोणाकडे मागायची? महिलांवर वाढणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत.
Aug 19, 2012, 04:46 PM ISTपतीला चाकूचा धाक, विवाहितेवर बलात्कार
पतीच्या मानेवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी देत दहिसरच्या झोपडपट्टीत राहणार्या २३ वर्षीय विवाहितेवर सशस्त्र तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. मात्र, आरडाओरडा करूनही मदतीला कोणीही धाऊन न आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
May 2, 2012, 04:35 PM IST