महावितरणचा ग्राहकांना शॉक, नोव्हेंबरपासून वीजदरात वाढ
महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून वीजदरात दीड टक्के वाढ करण्यात आली आहे.
Nov 4, 2016, 08:09 AM ISTवीजदर कमी करण्याचा एमईआरसीचा निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 09:14 PM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
उद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
Feb 18, 2015, 11:15 AM ISTउद्योजकांना दिलासा तर सामान्यांना वीजदरवाढीचा शॉक?
घरगुती वीज ग्राहकांना प्रस्तावित वीजदरवाढीचा शॉक देतानाच, औद्योगिक वीज ग्राहकांना मात्र वीजदर कपातीची भेट महावितरणनं देऊ केली आहे. राज्याचा औद्योगिक वीजदर कमी करण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे.
Feb 18, 2015, 10:45 AM IST`बेस्ट`च्या भ्रष्टाचारामुळे ग्राहकांना वीजेचा शॉक
वीज दरांवरुन सध्या देशात रान पेटलं असून बेस्टनं मात्र वीज दर कमी करण्यास नकार दिलाय. बेस्ट सध्या घाट्यात असून बेस्टची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय. हे सत्य असताना बेस्ट नफ्यात यावी यासाठी बेस्टकडून काहीच प्रयत्न होत नसल्याचं माहितीच्या अधिकारातून समोर आलंय.
Jan 23, 2014, 10:57 AM IST