यूएईमध्ये बोलले मोदी - लाज वाटते आम्ही ३४ वर्ष वाया घालवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा परदेशी भूमीवर माजी सरकारला टीकेचे लक्ष्य केले. संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कॉर्बन सिटी मसदरमध्ये उद्योगपतींसमोर बोलताना पंतप्रधान म्हणाले आपण ३४ वर्ष वाया घालविले. यामुळे मला लाज वाटत आहे. दुसरीकडे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे.
Aug 17, 2015, 06:46 PM ISTमुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात साकीनाका व्यापाऱ्याचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2015, 10:14 AM ISTआता मँगलोरमध्ये व्यापाऱ्याकडून कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!
दिवाळीमध्ये सूरतच्या हिरे व्यापाऱ्यानं आपल्या कर्मचाऱ्यांना जबरदस्त बक्षिसं दिल्याचं आपल्याला माहितीय. त्याचधर्तीवर आता मँगलोरमध्ये एक व्यापारी वरदराज कमालक्ष नायक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून दिल्या आहेत.
Mar 5, 2015, 06:21 PM ISTएरंडोल येथील कापसाच्या व्यापार्याचा खून
येथील मोठा माळीवाडा परिसरात असणार्या पाटचारीच्या पाण्यात आज सकाळी गोणपाटात एक मृतदेह तरंगत आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा मृतदेह एरंडोल येथील कपाशी व्यापार्याचा असल्याचे उघड झाले आहे.
Feb 2, 2015, 05:12 PM ISTआडतबाबत तोडगा काढण्यात सरकारला अपयश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 08:51 PM ISTशेतकरी प्रश्न : व्यापाऱ्यांपुढे सरकार झुकतंय - राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 05:39 PM ISTगुजरातमधून मराठी व्यापाऱ्याला हुसकावलं
गुजरातमध्येही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटू लागला आहे, त्याची झळ एका मराठी कुटुंबाला बसलीय. गोध्रात एका मराठी व्यापारी दाम्पत्याला मारहाण करुन महाराष्ट्रात हुसकावून लावण्यात आलं, असा आरोप या दाम्पत्यानं केला आहे.
Dec 26, 2014, 08:30 PM ISTशेतकरी आणि व्यापारींची समोरासमोर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:35 PM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 10:46 AM ISTव्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा
राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या भूमिकेमुळे लवकरच शेतक-यांची अडत्यांच्या आडकित्त्यातून सुटका होणार आहे. मात्र, आडत पद्धत बंद करण्याच्या सुभाष माने यांच्या निर्णयाला नाशिकमधील कांदा व्यापा-यांनी विरोध केलाय.
Dec 22, 2014, 08:01 AM ISTव्यापारी उद्यापासून करणार शेतकऱ्यांची गळचेपी
शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून आडत घेतली जावी या निर्णयाला नाशकातील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. आडत्याच्या कात्रीतून बळीराजाची सुटका करण्याचा प्रयत्न पणन संचालक सुभाष माने यांनी केला आहे, हा निर्णय ऐतिहासिक ठरला आहे, या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. मात्र या निर्णयावर नाशकातले व्यापारी संतापले आहेत.
Dec 21, 2014, 06:52 PM ISTदिवाळीमध्ये ४९१ कर्मचाऱ्यांना कार बाकींना 2BHK प्लॅट आणि दागिने
दिवाळीच्या तोंडावर सुरतच्या एका डायमंड कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना जे गिफ्ट दिलंय त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. या कंपनीनं कर्मचाऱ्यांना कार, फ्लॅट आणि हिरे जडीत दागिने गिफ्टमध्ये केले आहेत.
Oct 20, 2014, 08:48 PM IST६३ वर्षांच्या व्यापाऱ्याच्या पोटात १२ सोन्याची बिस्किटे
सिंगापूरमधून भारतात परतणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटातून चक्क 12 सोन्याची बिस्किटे काढण्यात आली आहे. दिल्लीमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही बिस्किटे बाहेर काढलीत.
Apr 18, 2014, 05:00 PM IST…जेव्हा पोलीसच बनतात आयकर अधिकारी!
मुंबईतील व्ही पी रोड येथील एका अंगडिया व्यापाऱ्यावर बनावट छापा टाकून त्या व्यापाऱ्याकडून लाखो रुपये उकळायच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.
Oct 3, 2013, 01:11 PM IST