२३ जानेवारीला दिल्लीत शॉपिंगसाठी बाहेर पडू नका, बाजारपेठा राहणार बंद
दिल्लीतील व्यावसायिक परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत आहे. या कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
Jan 22, 2018, 12:53 PM IST`एलबीटीला` स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार
एलबीटी कायद्याला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. एलबीटीविरोधक व्यापाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.
Apr 2, 2013, 04:10 PM IST