दारु नेहमीच घातक नसते, काही फायदे सुद्धा असतात!
Alcohol Benefits : प्रमाणात दारु प्यायल्यास तीही औषधाचं काम करते. दारू पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असं तज्ज्ञ सांगतात. यामुळे अनेक आजारांमध्ये आराम मिळतो.
Dec 12, 2023, 08:29 PM ISTजगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनीही केलं मान्य, म्हणाले 'मलेरिया, डेंग्यूसारखे आजार...'
युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक (UK biotech Oxitec) कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अब्जाधीश बिल गेट्स यांनीही हे मान्य केलं आहे. पण हा नेमका काय प्रकार आहे हे समजून घ्या...
Aug 17, 2023, 09:13 PM IST
444 किलो वजनाचा माणूस इतक्या हलक्या काळजाचा! बायकोने सोडल्याचे दुख: सहन झाले नाही; हृदयविकाराचा झटका आला आणि....
मोरेन याचे वजन तब्बल 444 किलो इतके झाले होते. सर्जरी करून त्याने स्वत:चे 120 किलो इतके कमी केले बहोते. वजन कमी करण्यासाठी तो अथक मेहनत घेत होता. मात्र, त्याचे वजन सातत्याने वाढत होते. या दरम्यान त्याच्या पत्नीने देखील त्याची साथ सोडली. यामुळे तो पूर्णपणे नैराश्यात गेला आणि त्याला जीव गमवावा लागला आहे.
Dec 13, 2022, 06:29 PM IST