आता व्हॉट्सअॅपवरुन करा पैसे ट्रान्सफर
व्हॉट्सअॅप हे स्मार्टफोन युजर्सच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाले आहे. व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉलचा वापर जगभरात सर्वाधिक होताना दिसत आहे. आपल्या युजर्ससाठी व्हॉट्सअॅप दरवेळेस नवनवीन फिचर्स आणत असते. असेच एक नवे फिचर्स तुमच्या भेटीला येत आहे. यामाध्यमातून तुम्हाला एकमेकांना पैसे ट्र्न्सफर करता येणार आहेत.
Aug 12, 2017, 01:37 PM ISTWhats App वर एखाद्याने ब्लॉक केल्यास असे करा अनब्लॉक
आपल्यापैकी जवळपास सर्वचजण व्हॉट्सअपचा वापर करतात. पण व्हॉट्सअपचा फायदा कसा करुन घेऊ शकता हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Aug 11, 2017, 12:18 PM ISTजिओ फोनमध्ये असणार व्हॉट्सअॅपचे खास व्हर्जन ?
केवळ १५०० रुपयात जिओचा मोबाईल फोन बाजारात येत असल्याने इतर मोबाइल फोन कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.
Aug 4, 2017, 04:01 PM ISTव्हॉट्सअॅप सारखंच येतंय आता नवं अॅप
ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन लवकरच इंस्टेंट मॅसेजिंग अॅप आणणार आहे. कंपनीने आपलं नवं इंस्टेंट मॅसेजिंग अॅप अॅनिटाईम घेऊन येणार आहे. ज्यामुळे व्हॉट्सअॅप आणि फेसबूक मॅसेंजर सारखे अॅप्सला पर्याय देणार आहे.
Jul 24, 2017, 03:33 PM ISTजिओचा फोन घ्यायचा विचार करताय? चालणार नाही हे महत्त्वाचं अॅप
रिलायन्स जिओनं आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन बाजारामध्ये आणला आहे.
Jul 23, 2017, 07:23 PM ISTसावधान : हा व्हॉट्सअॅप मेसेज तुमच्या बँकेची माहिती चोरू शकतो...
सध्या जगभरात १२० कोटी जण व्हॉट्सअॅप हे अॅप वापरतात. जगात हे सर्वात लोकप्रिय अॅप आहे. अशामध्ये नेहमी गंडा घालणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होतात.
Jul 18, 2017, 06:22 PM ISTव्हॉटसअॅप यूझर्ससाठी खुशखबर
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने फाईल ट्रान्सफरसाठी नवे अपडेट आणले होते. या अपडेटमुळे यूझर्स कोणत्याही फॉरमॅटमधील फाईल ट्रान्सफर करु शकता. आता अशी बातमी आलीये की व्हॉट्सअॅपवर यूट्यूब व्हिडीओजही पाहता येणार आहेत.
Jul 17, 2017, 03:56 PM ISTWhatsAppवर आता कोणतीही फाइल पाठवणे शक्य
इन्स्टेंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन अॅप आले आहे. या अपडेटनंतर तुम्ही आता कोणत्याही फाइल्स पाठवता येणार आहे.
Jul 14, 2017, 04:34 PM ISTव्हॉट्सअॅप हॅक झाल्याच्या नाशिकमध्ये तक्रारी
नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधल्या सदस्यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक होत आहेत. डॉक्टर्सशी संबंधित असलेल्या काही ग्रुपमधील सदस्यांचे व्हाट्सअॅप अकाऊंटस हॅक झाल्याचे प्रकार घडू लागले आहेत. डॉ. नीलेश सुदाम दाते आणि गौरी पिंप्रोळकर यांनी सायबर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेबद्दल तक्रार केली आहे.
Jun 29, 2017, 06:05 PM ISTगोंदिया - व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सोडवल्या अनेक समस्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2017, 04:25 PM IST३० जूनला या मोबाईलमधील व्हॉट्सअॅप होणार बंद
तुम्ही देखील जर व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि तुमच्याकडे खाली दिलेले मोबाईल व्हर्जन असतील तर तुमचं व्हॉट्सअॅप ३० जूननंतर बंद होणार आहे. ब्लॅकबेरी (ब्लॅकबेरी 10), नोकिया S40, नोकिया Symbian S60, Android 2.1, Android 2.2, विंडोज फोन 7.1, आयफोन 3GS / iOS 6 या फोनमधील WhatsApp बंद होणार आहेत.
Jun 11, 2017, 12:22 PM ISTव्हॉट्सअॅपवर व्हायरल होतेय ही लिंक...चुकूनही क्लिक करु नका...
पॉप्युलर मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर सध्या एक लिंक व्हायरल होतेय. या लिंकवर व्हॉट्सअॅप आता मल्टिकलरमध्ये असल्याचा दावा करण्यात आला.
May 17, 2017, 05:24 PM ISTव्हॉट्सअपविषयी अतिशय धक्कादायक माहिती
व्हॉट्सअपवर भारतीय दिवसाला ५ कोटी मिनिटं फुकटं घालवत असल्याची धक्कादायक आकडेवारी आहे.
May 10, 2017, 11:38 AM ISTदिवा-सावंतवाडी पॅसेंजरला अपघात झाल्याच्या बातमीमागचे सत्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 9, 2017, 08:38 PM ISTदिवा-सावंतवाडी पॅसेंजरला अपघात झाल्याची अफवा व्हायरल
ही बातमी आहे अफवेची.....व्हॉट्अपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळत असली तरी अफवांचं पीकही मोठ्य़ाप्रमाणवर पसरत असतं...त्याचंच हे एक उदाहरण आहे.
May 9, 2017, 07:43 PM IST