व्हॉट्सअॅप

हे आहे व्हॉट्सअॅपचं नवं फिचर

व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरमध्ये आता तुम्हाला तुमच्या आवडीचे तीन चॅट लिस्टमध्ये सगळ्यात वरती ठेवता येणार आहेत.

May 1, 2017, 11:16 PM IST

नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन दिला तलाक

ट्रिपल तलाकचा वाद चर्चेत असतानाच ट्रिपल तलाकची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आलीय. 

Apr 24, 2017, 06:40 PM IST

राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू ठरली तीन तलाखची बळी

उत्तर प्रदेशमध्ये राहणारी शुमायना ही राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू तीन तलाखची बळी ठरली आहे. या खेळाडूला तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन तलाख दिला आहे. अमरोहा शहरातील मुहल्ला पीरजादामधील जावेद इकबाल यांची ती मुलगी आहे. शुमायनाने नेटबॉलमध्ये सात वेळा नॅशनल आणि चार वेळा ऑल इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ती एक चांगली खेळाडू असल्याने तीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

Apr 24, 2017, 01:08 PM IST

व्हॉट्सअॅप नव्या ढंगात, नवे फिचर पाठविलेला संदेश घेणार मागे

 ट्सअॅपने नवे फिचर आणले आहे, त्यामुळे पाठविलेला संदेश तुम्हाला मागे घेता येऊ शकतो किंवा त्यात बदल करता शक्य होणार आहे.

Apr 15, 2017, 10:10 AM IST

व्हॉट्सअॅप आणि फेसबूक बंद होण्याची शक्यता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 01:33 PM IST

फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर निर्बंध येणार?

तुम्ही वापरत असलेल्या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवर लवकरच निर्बंध येण्याची शक्यता आहे.. केंद्र सरकार अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारनं ही माहिती दिलीय. 

Apr 6, 2017, 10:11 AM IST

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक

व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय. 

Mar 19, 2017, 11:08 PM IST

व्हॉट्सअॅपमुळे होतोय झोपेवर परिणाम

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोकांची झोप कमी झाल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. प्रत्येक व्यक्तीला चांगल्या आरोग्यासाठी सहा ते ८ तासांची झोप आवश्यक असते.

Mar 19, 2017, 07:22 PM IST

यवतमाळमध्ये व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनची आत्महत्या

२९ वर्षीय  निखिल गाडे या व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने, गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.निखिल गाडे दोन दिवसांपासून  बेपत्ता होता. 

Mar 13, 2017, 12:15 AM IST

व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी खुशखबर!

यूझर्सच्या मोठ्या विरोधानंतर व्हॉट्सअप आपले जुने स्टेटस फीचर पुन्हा येणार आहे. नुकताच कंपनीने नवे स्टेटस फीचर सुरु केले होते. यात तुम्ही फोटो वा व्हिडीओ ठेवू शकता. मात्र हे नवे फीचर मात्र यूझर्सना पसंत पडलेले नाहीये. त्यामुळे ट्विटरवरही याला विरोध करण्यात आला. 

Mar 12, 2017, 09:24 AM IST

बटाट्याची विक्री शेतकरी ते ग्राहक व्हाया व्हॉट्सअॅप

कांद्यानं शेतक-यांचा वांदा केलाय.. मात्र ज्या येवल्यात कांद्याचं भरपूर पीक घेतलं जातं त्याच येवल्यात योगेश पाठारे या शेतक-यानं प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात बटाट्याची लागवड केलीये. 

Mar 10, 2017, 12:25 PM IST

BIG News: व्हॉट्सअॅप होणार या फोनमधून बंद...

व्हॉट्सअॅप वापरणा-यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.  येत्या 30 जूननंतर विविध फोनमधून व्हॉट्सअॅप बंद होणार आहे. यामध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणा-या सहा फोनचा समावेश आहे. 

Mar 6, 2017, 07:03 PM IST

'व्हॉट्सअॅप'चा पारदर्शक कारभार! फोटो कोणी बघितला ते कळणार

सगळीकडे सध्या पारदर्शकतेची चर्चा सुरु असताना व्हॉट्सअॅपनं मात्र हा मुद्दा भलताच गांभिऱ्यानं घेतला आहे.

Feb 26, 2017, 04:55 PM IST