व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅपचं नवं फिचर, आता मित्रांना करता येणार टॅग

व्हॉट्सअॅप वारणाऱ्या यूझर्सना आता आणखी एका फीचरचा आनंद घेता येणार आहे. फेसबूक आणि ट्विटरप्रमाणे जसे @ टाईप केल्यावर नावं दिसतात तसेच आता व्हॉट्सअॅपवरही तुम्ही टॅग करु शकणार आहात.  

Sep 20, 2016, 01:35 PM IST

व्हॉट्सअॅप युजर्सची सर्व खाजगी माहिती फेसबुकला देणार

  आता व्हॉट्सअॅप मेसेंजरवर असलेली सर्व खाजगी माहिती फेसबुकला  दिली जाणार आहे.

Aug 27, 2016, 02:37 PM IST

२० वर्षांच्या विद्यार्थीनीसह बेडमध्ये उसैन बोल्ट, फोटो व्हायरल

 जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत. 

Aug 22, 2016, 07:04 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन दंगल पसरवणाऱ्याला कल्याणमध्ये अटक

व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह चित्र आणि मजकूर पाठवून बिहारमधल्या छपरा जिल्ह्यात दंगल माजवणा-या मुख्य आरोपीला कल्याणमधून अटक करण्यात आली आहे. मुख्य मआरोपी मोहम्मद मुबारक मोहम्मद सादिक असं त्याचं नाव आहे. 

Aug 14, 2016, 04:28 PM IST

महाड दुर्घटनेनंतर ही पोस्ट होतेय व्हायरल

महाडमध्ये पूल वाहून गेल्याने २ एसटी आणि काही गाड्या वाहून देल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेत अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. सध्या एक मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होते आहे. पाहा काय आहे ही पोस्ट.

Aug 7, 2016, 10:06 AM IST

सिंबियन OS वर ३१ डिसेंबरपासून नाही चालणार Whatsapp

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप ३१ डिसेंबरपासून बंद होणार आहे. 

Jul 13, 2016, 12:28 PM IST

व्हॉट्सअॅपवरच्या जोकवर हसला म्हणून गोळी मारली

झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॉट्सअॅपवर लोकं जोक वाचून खूप बसतात पण जर कोणी यामुळे गोळी मारली तर ? ऐकूणच धक्का लागला ना ? पण असं घडलं आहे. एका युवकाने व्हॉट्सवरील जोक वाचला आणि त्याला हसू सूटलं म्हणून त्याला एकाने गोळी मारली आहे.

Jul 12, 2016, 04:33 PM IST

व्हॉट्सअॅपमध्ये आता येणार नवे 2 फिचर्स

व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. 

Jun 27, 2016, 07:11 PM IST

whatsappवरील बंदीच्या मागणीवर पुढील आठवड्यात सुनावणी

सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात व्हॉट्सअॅपवरील बंदीच्या मागणीसाठी दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या एंड-टू-एंट इंक्रिप्शन पॉलिसीबाबत हरयाणाचे आरटीआय कार्यकर्ता सुधीर यादव यांनी याचिका दाखल केलीये.

Jun 24, 2016, 02:14 PM IST

व्हॉट्सअॅपवरुन सुरु होतं कॉलगर्लचं रॅकेट

व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून हॉटेलमध्ये कॉलगर्ल पुरवल्या जात असल्याचं प्रकरण उघड झालं आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला आणि चौकशीमध्ये अनेक खळबळजनक खुलासे झाले. कॉलगर्लचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून त्यानंतर त्यांचा रेट ठरायचा आणि त्यानतंर त्यांना मुंबईहून बोलवलं जात होतं. पोलिसांनी मुंबईच्या दोन मुली, दोन महिला आणि दोन दलालांना अटक केला आहे.

Jun 22, 2016, 06:34 PM IST

व्हॉट्सअॅपवर असे समजते आपला DP कोणी पाहिला ते?

तुमचा फेसबुक डी.पी. कोणी पाहिलाय का? हे साधारणपणे लाईक्सवरून आपल्याला समजते, मात्र व्हॉट्सअॅपवर तुम्ही अपडेट केलेला DP कोणी पाहिलाय की नाही, हे समजते का ?

Jun 11, 2016, 08:08 PM IST

व्हॉट्सअॅपवरून पत्नीला उलगडले पतीचे खरे रूप

बंगळुरुची रहिवासी सुमन ही अवघ्या २७ वर्षांची. आपला पती रोज रात्री घरी उशिरा येऊन अंघोळ करतो, आणि पूजा करतो या गोष्टी तिला खटकू लागल्या. मात्र गर्भावस्थेत असल्यामुळे तिने याबाबत चर्चा करणे टाळले.

Jun 8, 2016, 06:30 PM IST

इंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅपवर करा चॅटिंग

इंटरनेटशिवायही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता हे तुम्हाला माहित होते का? एवढेच नव्हे तर रोमिंगमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅप वापरू शकता.

Jun 4, 2016, 02:07 PM IST

तुम्हालाही व्हॉट्सअॅप गोल्ड व्हर्जनचा मेसेज आलाय का?

तुम्ही व्हॉट्सअॅप यूझर आहात तर तुमच्या अकाऊंटवर हा मेसेज कदाचित आला असेल. व्हॉट्सअॅपचे नवीन गोल्ड व्हर्जनचे अप़़डेट आल्याचा हा मेसेज आहे. 

May 26, 2016, 11:39 AM IST