आता व्हॉट्सअॅपवरुन करा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
आता व्हॉट्सअॅपवरुन करा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Nov 27, 2015, 12:11 PM ISTव्हॉट्सअॅप मेसेज सेव्ह करणे झाले आता सोपे
दरवेळी फीचर्समध्ये नवनवीन व्हरायटी देणाऱ्या व्हॉट्सअॅपने स्मार्टफोन युझर्ससाठी आणखी नवीन अपडेट आणलेय. व्हॉट्सअॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टार मेसेज, लिंकसह थंबनेल हे ऑप्शन देण्यात आले आहेत.
Nov 26, 2015, 01:56 PM ISTव्हॉट्सअॅप फोटो कसे हाईड कराल?
व्हॉट्सअॅपवर आलेले सर्व फोटोज नेहमी मिडीया फाईलमध्ये सेव्ह होतात. मात्र अनेकदा असे काही फोटोज असतात जे आपल्याला कुणाला दाखवायचे नसतात. अशावेळी हे फोटो हाईड करता आले तर किती बरं होईल. तुम्ही हे करु शकता. कसे? वाचा खाली
Nov 22, 2015, 04:10 PM ISTअॉफलाईन असतानाही व्हॉट्सअॅप मेसेजना रिप्लाय करु शकता
सोशल मीडियामध्ये आघाडीवर असलेले व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सससाठी नेहमीच नवेनवे फिचर्स आणत असतो. नुकतेच व्हॉट्सअॅपने आपल्या यूजर्ससाठी असेच काहीसे वेगळे आणि नवीन फिचर आणले आहे.
Nov 21, 2015, 12:33 PM ISTसावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी
सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे.
Oct 28, 2015, 09:38 PM ISTरिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला चाप, आरटीओचा व्हॉ़ट्सअॅपनंबर
ठाणे आरटीओ अंतर्गत आलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुजोरीला चाप लावण्याचा आणि नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ठाणे आरटीओ आणि पोलीस आयुक्तालयाने व्हॉट्सअॅप नंबर सुरू केला आहे.
Oct 19, 2015, 09:46 AM ISTतिकीट चेकर काकांचा आडमुठेपणा... व्हॉट्सअॅपला पार धुडकावलं...
दुपारी १२ ची वेळ ऑफीसला वेळेत पोहचण्यासाठी शौकत खान हा तरूण सामान्य मुंबईकराप्रमाणे कळव्यावरून अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये बसला. नुकताच ८ ऑगस्ट रोजी फर्स्ट क्लासचा एक महिन्याचा पास त्यांने काढला होता. त्यामुळे बिनधास्त तो फर्स्ट क्लासमध्ये चढला...
Aug 20, 2015, 08:08 PM ISTव्हॉटसअॅपवर विकल्या जात होत्या मुली, असा झाला खुलासा
सोशल मीडिया एकीकडे जनतेचा मजबूत आवाज बनत आहे तर काही लोक त्याचा चुकीचा वापर करत आहेत. हो, हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील गाझीयाबादमध्ये व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तरूणींच्या विक्रीचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Jul 24, 2015, 02:27 PM ISTआक्षेपार्ह पोस्ट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
शिडी चोरल्याने व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक...आंबे चोरल्याने व्हॉट्सअ२प अॅडमिनला अटक... अशा चेष्टा करणाऱ्या पोस्ट टाकून आपल्यापैकी अनेक जण व्हॉट्सअॅप अॅडमिनची टिंगलटवाळी करत असतो. पण ग्रुपमधील सदस्यांनीच जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ग्रुप अॅडमिनला धडा शिकवत अटक करून दिली.
Jul 15, 2015, 04:39 PM ISTआक्षेपार्ह कमेंट, ग्रुप मेंबरने पाठवलं अॅडमिनला जेलमध्ये
मज्जा, मस्ती, मस्करी करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा ग्रुप केला जातो. त्यात व्हॉट्सअॅपच्या अॅडमिनवर अनेक जोक्स करून त्याची सदस्यांकडून टिंगलटवाळी केली जाते, पण सदस्यांनी तक्रार करून थेट ग्रुप अॅडमिनला तुरूंगात टाकण्याची घटना नागपुरात घडली आहे. आक्षेपार्ह कमेंट टाकल्या प्रकरणी नागपूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या ग्रुप अॅडमिन राकेश ठाकूरला ग्रुपमधल्या सदस्यांनी खरंच तुरूंगात टाकलं आहे. .
Jun 24, 2015, 09:27 PM ISTखूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच
व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे.
Apr 15, 2015, 06:58 PM ISTलवकरच व्हॉट्सअॅपचं 'व्हिडीओ कॉलिंग'
सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वीच आपल्या युझर्ससाठी एक खास भेट 'व्हॉईस कॉलिंग' फिचरच्या रुपात दिली.
Apr 2, 2015, 02:26 PM ISTव्हॉटस्अपमुळे खतरनाक पद्धतीने बाइक चालविणारं जोडपे अटकेत
नियमांना पायंदळी तुडवत खतरनाक पद्धतीने बाइक चालविण्याची हौस एका जोडप्याला खूप महागात पडली. या जोडप्याचे धोकादायक रित्या बाइक चालविण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना दंडही ठोठावला.
Mar 23, 2015, 07:08 PM ISTगुडन्यूज......आता व्हॉट्सअॅपवरून कॉलिंग
व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी... व्हॉट्सअॅपने आपल्या अॅंन्ड्रॉइड युजर्ससाठी व्हॉइस कॉलिंगची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणताही गाजावाजा न करता व्हॉट्सअपने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअपवरून आपल्याला कॉंलिंगसुद्धा करता येणार आहे.
Mar 16, 2015, 06:13 PM ISTतर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला जेलची हवा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 11:01 AM IST