फेसबुक, व्हॉट्सअॅपचा काय आहे धोका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 10:27 AM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
सावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
Feb 24, 2015, 10:23 PM ISTसावधान... तर व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनला खावी लागेल जेलची हवा
व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेजद्वारे अॅडमिनची अनेकदा टिंगळटवाळी केली जाते... एवढ्यापर्यंत ठीक आहे. मात्र तुमचा एखादा आक्षेपार्ह मेसेज ग्रुप अॅडमिनला अडचणीत आणू शकतो... तुमचा एखादा मेसेज ग्रुप अॅडमिनला चक्क तुरुंगात पाठवू शकतो... हो असं घडलंय औरंगाबादमध्ये... नेमकं काय झालं पाहूयात आमच्या या खास रिपोर्टमधून...
Feb 24, 2015, 08:22 PM ISTव्हॉट्सअॅपवर वडिलांनी पाहिला मुलीचा न्यूड व्हिडिओ
शहरात एका मुलीचा न्यूड व्हिडीओ काढून तो व्हॉटस अॅपवर टाकण्याचा गंभीर प्रकार घडलाय, या प्रकरणातील दोन्ही आरोपी हे अल्पवयीन आहेत. एकाने या मुलीचा व्हिडीओ व्हॉटस अॅपवर फिरत असल्याची माहिती या मुलीच्या वडिलांना दिली, त्यामुळे हा सर्व प्रकार समोर येण्यास मदत झाली.
Jan 28, 2015, 05:42 PM ISTइंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री !
सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा आहे. तरुणांनी व्हाट्सअॅपल जास्त पसंती दिलेली दिसत आहे. मात्र, हेच व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री तुम्हाला बिना इंटरनेट मिळाले तर! हो शक्य झालंय.
Jan 24, 2015, 12:13 PM ISTव्हॉट्सअॅपमुळे मिळाली हरवलेली मुलगी
अनेकदा सोशल मीडियाचा वापर विघातक पद्धतीने केला जातो, मात्र हा वापर विधायक पद्धतीने होऊ शकतो ही बाब पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे . कांदिवली पोलिसांनी हरवलेल्या दोन वर्षाच्या मुलीला अवघ्या दीड तासात तिच्या वडिलांकडे सुपूर्द केले आहे. हे सगळे घडलं केवळ व्हॉट्सअॅपमुळे
Sep 11, 2014, 06:25 PM IST`व्हॉट्सअॅप`वर इराणमध्ये बंदी
सध्या स्मार्टफोनचा जमाना असून मोबाईलवर `व्हॉट्सअॅप धुमाकूळ घालत असले तरी या अॅपवर एका देशाने चक्क बंदी घातली आहे. लोकांमध्ये आणि खासकरून तरूणांमध्ये `व्हॉट्सअॅप` अधिक लोकप्रिय आहे
May 7, 2014, 07:18 PM ISTखूशखबर!!! ब्लॅकबेरीचं बीबीएम अँड्रॉईड आणि आयफोनवर
स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी आहे. आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी ब्लॅकबेरी मैदानात उतरतंय. आयफोन आणि अँड्रॉईडच्या स्पर्धेत काहीसं मागं पडलेल्या ब्लॅकबेरीनं आता आपलं वैशिष्ट्य असलेली बीबीएम म्हणजे ब्लॅक बेरी मेसेंजर ही सेवा आयओएस (i OS) आणि अँड्रॉईड (Android) या ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2013, 02:02 PM ISTव्हॉट्सअॅपने सोडवला दूषित पाण्याचा प्रश्न!
शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दुषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय. व्हॉटसअपवर फोटो टाकताच लगेचच दुषित पाण्याचा प्रश्न सुटला.
Jul 8, 2013, 06:35 PM IST`व्हॉट्स अॅप`मुळे जडला नगरसेवकाला निद्रानाश
मुंबई मनपातील भाजपचे गटनेते दिलीप पटेल यांना निद्रानाश झाला आहे. डॉक्टरांनी याचं कारण व्हॉट्स अॅप असल्याचं सांगितलं आहे.
Jul 7, 2013, 04:40 PM IST