30 वर्षांनंतर एकत्र येणार शुक्र, शनी, मंगळ; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक लाभ
Shani, Mangal And Shukra Conjunction: 15 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. याशिवाय 7 मार्चला शुक्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होणार आहे.
Feb 16, 2024, 10:54 AM ISTHoroscope 2024 : 'या' लोकांचं भाग्य 2024 चमकणार, 2025 पर्यंत शनी-राहू-गुरू देणार बंपर लाभ
Shani Rahu Guru Positive Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहू आणि गुरु हे अतिशय महत्त्वाचं ग्रह मानले जातात. हे ग्रह शुभ स्थितीत असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धी नांदते. नवीन वर्ष 2024 ते 2025 या काळात हे तीन ग्रह काही राशींना बंपर लाभ देणार आहे.
Dec 8, 2023, 11:01 PM ISTRajyoga : शनि - बुधाच्या कृपेने 3 दुर्मिळ राजयोग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Rajyoga : कर्माचा दाता शनिदेव, ग्रहांचा राजकुमार आणि ग्रहांचा सेनापती मंगळ यांच्यामुळे दुर्मिळ असेल तीन राजयोग निर्माण झाले आहेत. काही राशींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे.
Nov 26, 2023, 06:25 PM IST
Shani Shatabhisha Nakshatra: अवघ्या काही तासांत शनी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना मिळणार अपार पैसा
Shani In Shatabhisha Nakshatra: 24 नोव्हेंबरला शनी देवाने शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 27 नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र 24 वे आहे.
Nov 22, 2023, 11:03 AM ISTShani Vakri: 2024 मध्ये शनी चालणार वक्री चाल; 'या' राशींच्या घरी येणार पैशांचा पाऊस
Shani Retrograde 2024: कर्माचा दाता असलेल्या शनिची वक्री गती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकू शकते. 29 जून 2024 रोजी शनि वक्री होणार आहे आणि 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत या स्थितीत राहील. शनीच्या वक्री चालीमुळे काही राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे
Nov 20, 2023, 10:40 AM ISTSahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
Shani Guru Margi : येणारं नवीन वर्ष 2024 हे काही राशींसाठी पैसाच पैसा घेऊन येणार आहे. शनिदेव आणि गुरुदेव या राशींना श्रीमंत करणार आहे.
Nov 18, 2023, 10:43 AM ISTDiwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा
Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.
Nov 7, 2023, 10:24 AM ISTShani Margi 2023 : तब्बल 140 वर्षांनंतर दिवाळीपूर्वी शनी मार्गी! 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस
Shani Margi 2023 : आज शनि देवाने सकाळी 08.26 वाजता कुंभ राशीत थेट मार्गी झाले आहेत. शनि प्रत्यक्ष असल्यामुळे 12 राशींचं जीवन प्रभावित होणार आहे. काही लोकांना फायदा तर काही लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Nov 4, 2023, 10:04 AM ISTShani Margi : 30 वर्षानंतर कुंभ राशीत मार्गस्थ होणार शनी; 'या' राशींच्या अडचणी होणार दुप्पट
Shani Margi In Kumbh Rashi: सुमारे 30 वर्षांनंतर शनी स्वतःच्या कुंभ राशीत बसला आहे. आता दिवाळीपूर्वी म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता शनी थेट कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. शनीची थेट हालचाल अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. परंतु यावेळी काही राशीच्या लोकांनी थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
Oct 30, 2023, 10:41 AM ISTRajyog : 30 वर्षानंतर दसऱ्याला बनतोय खास संयोग; 3 राजयोग 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Three Rajyog In Dussehra: अनेक शुभ योग एकत्रित तयार झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना याचा विशेष लाभ मिळू शकणार आहे. चला जाणून घेऊया दसऱ्यामध्ये कोणत्या राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे.
Oct 23, 2023, 10:41 AM ISTDiwali Rajyog 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत 4 शुभ राजयोग! शनिदेवासोबत लक्ष्मी देणार 'या' राशींना छप्पडफाड संपत्ती
Diwali Rajyog 2023 : यंदाची दिवाळी या काही राशींच्या लोकांसाठी लक्ष्मी घेऊन येणार आहे. या लोकांच्या घरात सुख समृद्धीसोबत लक्ष्मीचा वास असणार आहे.
Oct 19, 2023, 03:14 PM ISTShani Margi 2023 : शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ! दसरा दिवाळीला 'या' राशी होणार श्रीमंत
Shani Margi 2023 : दसरा दिवाळीला शनिदेव काही राशींच्या लोकांना मालामाल करणार आहे. शनिदेवाला सर्वार्थ सिद्धी योगाची साथ मिळणार आहे. त्यामुळे नवमीपासून काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Oct 19, 2023, 11:27 AM ISTSamsaptak Rajyog : 94 वर्षांनंतर 'दुहेरी समसप्तक राजयोग'; 'या' राशींवर शनिदेवाचा कृपेने बरसणार पैसा
Shani Shukra Yuti : शनि शुक्र किंवा गुरु राहू समोरा समोर येणार आहे. त्यातून यंदा 94 वर्षांनंतर दुहेरी समसप्तक राजयोग तयार झाला आहे. याचा फायदा काही राशींवर शनिदेवाची कृपा बरसणार आहे.
Oct 14, 2023, 06:00 AM ISTनोव्हेंबरच्या आधी शनिदेवाची कृपा! दिवाळीपूर्वी 'या' लोकांवर धनवृष्टी
Shani Margi 2023 in Kumbh : कर्मदाता शनिदेव 4 नोव्हेंबरला वक्री चाल करणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वी काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
Sep 28, 2023, 02:31 PM ISTChandra Grahan 2023 : वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 3 राशीच्या लोकांचं भाग्य चंद्रासारखं चमकणार! राहू-केतू, शनि करणार मालामाल
Rahu Ketu Shani Gochar : वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे. कारण ते भारतात दिसणार आहे. शिवाय चंद्रग्रहणानंतर शनि आणि राहू केतू काही राशींचं भाग्य चंद्रासारखं चमकवणार आहे.
Sep 26, 2023, 05:15 AM IST