रविकांत तुपकर आणि शरद पवारांमध्ये बैठक, स्वाभिमानीचं मन वळवण्याचा प्रयत्न?
स्वाभिमान शेतकरी संघटना स्वबळावर लढल्यास राष्ट्रवादीला बसू शकतो फटका
Feb 25, 2019, 04:24 PM ISTमुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
मुख्यमंत्र्यांचं वागणं लबाडाच्या घरचं आवतण - शरद पवार
Feb 25, 2019, 12:30 PM ISTहे वागणं बरं नव्हं, शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या
शरद पवार नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच व्हिडिओतून पाहा...
Feb 25, 2019, 12:16 PM ISTपुणे । काँग्रेस उमेदवारीसाठी प्रवीण गायकवाड यांचे लॉबिंग, पवारांची घेतली भेट
काँग्रेसकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. प्रवीण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनीच कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवल्याचं समजतंय. मात्र पुण्यातील जुन्या निष्ठावंत कॉंग्रेस नेत्यांकडून गायकवाड यांच्या नावाला विरोध केला जातोय. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्यातील घरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या बैठकीत जुन्या कॉंग्रेस नेत्यांनी प्रविण गायकवाड यांच्या नावाला विरोध केला... या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी पवारांची भेट घेतल्यानं ही भेट महत्त्वपूर्ण मानली जातेय. यातून काही नवीन राजकीय समीकरण पुढं येण्याची शक्यता वर्तवली जातेय...
Feb 23, 2019, 10:55 PM ISTमोदी सरकार, काँग्रेसला धडा शिकवा; वंचिताना ही शेवटची संधी आहे - ओवेसी
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानच जबाबदार आहे. मसूद अजहर मौलाना नाही, तर तो सैतान आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला.
Feb 23, 2019, 10:17 PM ISTसातारा । शरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
साताऱ्यात फलटण येथे शरद पवार यांच्या समोरच राष्ट्रवादीच्या दोन गटात वाद उफाळून आला. यावेळी राडा पवारांसमोर झाल्याने भाषण आटोपते घ्यावे लागले.
Feb 22, 2019, 11:15 PM ISTशरद पवारांसमोर राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद उफाळला
सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये झालेल्या संवाद मोळाव्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधला विसंवाद समोर आला आहे.
Feb 22, 2019, 05:16 PM ISTपुणे | माढामधून शरद पवार निवडणूक लढणार
पुणे | माढामधून शरद पवार निवडणूक लढणार
Feb 14, 2019, 03:45 PM ISTनवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित
नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित
Feb 13, 2019, 11:40 PM ISTनाशिक । शरद पवारांची छगन भुजबळ यांना निवडणुकीसाठी गळ
शरद पवारांची छगन भुजबळ यांना नाशिकमधून निवडणुकीसाठी गळ
Feb 13, 2019, 11:35 PM ISTशरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.
Feb 13, 2019, 10:38 PM ISTशरद पवार आणि छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवणार
मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.
Feb 13, 2019, 04:38 PM ISTमुंबई । काँग्रेस रिकामी पार्टी : देवेंद्र फडणवीस
२०१९ ची निवडणूक ही भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी आहे. गेल्या ५ वर्षांत देशाने अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. २०१९ हे वर्ष भारताचे भविष्य आणि भवितव्य खऱ्या अर्थाने कुठे जाईल हे ठरवणारे आहे. त्यामुळे देशातील जनतेने महाआघाडीचे खिचडी सरकार सत्तेवर आणण्यापेक्षा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताने सत्तेत आणावे असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असलेले अनेक लोक भाजपत असून काँग्रेस हा रिकामा पक्ष असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
Feb 12, 2019, 08:55 PM ISTसेनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन, काँग्रेसवर हल्लाबोल करत म्हणालेत, 'रिकामी पार्टी'
काँग्रेस ही आता रिकामी पार्टी आहे, असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Feb 12, 2019, 08:53 PM ISTमुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शरद पवारांच्या भेटीला
दिल्लीतील ६ जनपथ येथे दोघांमध्ये बैठक
Feb 12, 2019, 07:22 PM IST