राजू शेट्टींचा काँग्रेस आघाडीसोबत राहण्याचा निर्णय
खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी बरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Mar 16, 2019, 09:29 PM ISTपवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा, व्हीव्हीपॅट विरोधात विरोधकांची याचिका
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, व्हीव्हीपॅटमध्ये होणारी २ टक्के मतांची मोजणी ५० टक्क्यांपर्यंत व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
Mar 15, 2019, 05:22 PM ISTबुलेट ट्रेन कशाला पाहिजे?, मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढा - शरद पवार
मुंबईतील पुलांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे. दिल्लीत मेट्रो केली आहे. त्याच धरतीवर मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
Mar 15, 2019, 04:48 PM ISTपवारांनी कोणाचा उपमर्द केला नाही, विखे-पाटील यांना राष्ट्रवादीचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणाचाही उपमर्द केलेला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना नाव न घेता लगावला.
Mar 14, 2019, 05:04 PM ISTदुसऱ्यांच्या मुलांना धुणी-भांडी करण्यासाठी वापरत नाही, ठाकरेंचा पवारांना टोला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टोला
Mar 14, 2019, 08:58 AM ISTशरद पवार ज्योतिषी कधी झाले? उद्धव ठाकरेंचा टोला
युतीच्या उमेदवारांची यादी तयार झाली आहे, २ दिवसांत जाहीर करू असेही यावेळी उद्धव यांनी सांगितले.
Mar 13, 2019, 03:05 PM ISTनिवडणुकीनंतर मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, शरद पवारांचं भाकीत
राजकारणातील अनेकांसाठी पवारांचा शब्द महत्त्वाचा ठरतो
Mar 13, 2019, 09:49 AM ISTLoksabhaElection2019 : पवार कौटुंबिक कलहाच्या डोहात?
पवारांसारखा मुरलेला राजकारणी अचानक लोकसभेच्या निवडणुकीतून माघार का घेतो?
Mar 12, 2019, 12:22 PM ISTनिवडणूक न लढण्याचा निर्णय बदला, रोहित पवारांचं आजोबांना आर्जव
शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासाठी जागा सोडली हे काही रोहित पवार यांना पटलेलं नाही?
Mar 12, 2019, 11:52 AM ISTशरद पवारांची माघार म्हणजे युतीचा विजय- मुख्यमंत्री
पवारांच्या या निर्णयावर भाजपाने हात धूवुन घेतला आहे.
Mar 11, 2019, 08:49 PM ISTपुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
पुणे : माढ्यातून माघार, शरद पवारांची पत्रकार परिषद
Mar 11, 2019, 05:20 PM ISTशरद पवारांची माढ्यातून माघार, निवडणूक न लढवण्याचा निर्णय
शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2019, 03:06 PM IST