पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन
जम्मू-कश्मीरमधील पुंछ भागात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पाकिस्तानने पुंछमधील माल्ती सेक्टरमध्ये गोळीबार केला आहे.
Mar 13, 2017, 01:04 PM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय जवानांची मोठी कारवाई
सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार सुरु झाला आहे. जम्मू कश्मीरमध्ये पुंछ जिल्ह्यातील बालाकोट भागात शिवाय अलावा बीमबेर, कृष्णा घाटी आणि नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने एलओसीवर मोर्टार शेल टाकले. सतत गोळीबार सुरु आहे. भारतीय सेनेने देखील त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारताने देखील हत्यारांना वापर करत पाकिस्तानी सैन्याला उत्तर देत आहेत.
Nov 23, 2016, 12:52 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा इशारा
सीमेवर पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान एलओसीवर सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान जम्मू-कश्मीरच्या सीमाभागात सतत फायरिंग करत आहे. पाकिस्तानी सेना भारतीय जवानांना निशाना बनवत आहेत. गावातील भागांना देखील पाकिस्तान सैन्याकडून निशाना बनवण्यात येत आहे. भारताने आता पाकिस्तानला या विरोधात एक पत्र दिलं आहे. 2 आणि 9 नोव्हेंबरनंतर या महिन्यात तिसऱ्यांदा विरोध पत्र देण्यात आलं आहे. सीमापलिकडे पाकिस्तानच्या चौक्यांजवळ दहशतवादी देखील जमत असल्याचं भारताने नमूद करत त्याची निंदा केली आहे.
Nov 17, 2016, 10:58 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
पाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
Nov 1, 2016, 07:31 PM ISTपाकिस्तानकडून गोळीबारात ७ जणांचा मृत्यू
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पहाटेपासूनच जम्मू काश्मीरमधील सांबामधील रामगढ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात एका 19 वर्षीय तरुणीसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रामगढ सेक्टरमधील 19 वर्षीय तरुणी आणि राजौरीतील पानीयारीमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
Nov 1, 2016, 02:20 PM ISTभारताचं पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर, ३५ हजारहून अधिक गोळ्याचा वापर
सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारतीय सैनिकाकंडूनही त्यांना चोख प्रत्यूत्तर दिलं जात आहे. सर्जिकल स्ट्राइकनंतर चवताळलेल्या पाकिस्तानकडून मागील ११ दिवसांपासून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरु आहे.
Nov 1, 2016, 09:00 AM ISTपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राजोरी येथे गोळीबार केला आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याची माहिती येत आहे.
Oct 16, 2016, 08:04 PM ISTपाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक महिला जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 5, 2015, 02:50 PM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
Dec 31, 2014, 05:44 PM ISTपाकिस्ताननं केलं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ जवान शहीद
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. आज पाकिस्तान सैन्यानं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचं वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Dec 31, 2014, 02:58 PM ISTपाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.
Oct 12, 2014, 03:50 PM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानला महागात पडेल- संरक्षणमंत्री
सीमेवर पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरुच आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. भारतानं पाकिस्तानच्या या कारवायांची गंभीर दखल घेतली असून पाकिस्तान कडून असेच हल्ले होत राहिल्यास त्याची गंभीर किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल असा इशारा संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला दिलाय.
Oct 9, 2014, 12:35 PM ISTपुरानं ग्रासलेल्या जम्मू-काश्मीरवर आता गोळ्यांचा पाऊस
Oct 8, 2014, 12:56 PM ISTUPDATE: पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी गृहमंत्रालयाची तातडीची बैठक
सीमा रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापाती सुरुच असून बुधवारी पहाटे पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ११ भारतीय नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
Oct 8, 2014, 12:02 PM ISTपाकिस्तानला बुलेट फॉर बुलेट प्रत्युत्तर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 12:06 AM IST