शहापूर

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ठोकले टाळे

थकीत रक्कम भरण्याबाबत नोटीस बजावूनही लक्ष न दिल्याने शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला आज महसूल विभागाने टाळे ठोकले. 

Sep 8, 2015, 12:30 PM IST

झी हेल्पलाईन : मुंबईची तहान भागवणारे तहानलेलेच

मुंबईची तहान भागवणारे तहानलेलेच

Jul 18, 2015, 08:55 PM IST

दलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या

प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.

Dec 14, 2013, 04:28 PM IST

ठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.

Aug 2, 2013, 02:32 PM IST

हुंड्यासाठी पत्नीला केलं मित्रांच्या हवाली

पत्नीकडून हुंडा मिळाला नाही म्हणून पतीनं तिला आपल्या तीन मित्रांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातल्या खर्डी गावात घडलीय.

Jul 31, 2013, 04:38 PM IST

महामोदकानं ‘ग्राहक बाप्पा’ प्रसन्न...

गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी ठिकठिकाणी मोदक बनवले जातात. पण शहापूर तालुक्यातल्या आसनगावमध्ये ‘फूड हब’नं तब्बल पाच फुटांचा महामोदक बनवलाय.

Sep 25, 2012, 03:26 PM IST

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

May 16, 2012, 04:14 PM IST

ठाणे ग्रामीण भागात पाण्यासाठी दाही दिशा

मुंबईला अगदी लागून असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे. धरणांचा तालुका अशी ओळख असलेल्या शहापूर तालुका पाण्यावाचून मात्र तहानलाय. एप्रिलमध्येच ही वणवण सुरु झाल्यानं आता मेमध्ये काय होणार, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

Apr 11, 2012, 10:09 AM IST