शाहरुख खान

आयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय. 

Jan 31, 2018, 11:22 AM IST

आयपीएल ११ : वानखेडेवर बंदी घातल्यानंतर शाहरुखने 'वानखडे'ला खरेदी केले

आयपीएलच्या ११व्या हंगामासाठी नुकताच लिलाव पार पडला. दोन दिवस चाललेल्या या लिलावात अनेक युवा क्रिकेटर्सना संघांनी विकत घेतलेय.

Jan 30, 2018, 02:07 PM IST

आयपीएल लिलाव: ८० कोटी खर्च करूनही या टीमला विकत घेता आला नाही कॅप्टन

दोन दिवस चाललेला आयपीएलचा लिलाव संपला आहे.

Jan 28, 2018, 07:43 PM IST

...म्हणून शाहरुखनं 'खिलजी'ची भूमिका करण्यास दिला होता नकार!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित झालाय... या सिनेमात दीपिका आणि शाहीदपेक्षा 'खिलजी'च्या नकारार्थी भूमिकेत रणवीर सिंह भाव खाऊन गेलाय. पण, या भूमिकेसाठी अगोदर शाहरुखला विचारणा करण्यात आली होती, हे तुम्हाला माहीत आहे का?

Jan 26, 2018, 04:01 PM IST

डब्बू रतनानीच्या कॅलेंडवर बोल्ड अंदाजात झळकणार मानुषी छिल्लर...

 नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी बॉलिवूड स्टार्ससह आपल्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले.

Jan 17, 2018, 04:44 PM IST

किचनमध्ये शाहरुखची मुलगी सुहानाने बनविले नुडल्स, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

नवी वर्षात बॉलिवूडमधील सुपर किड्स आपल्या आगामी सिनेमांसाठी तयारी करत असताना अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना चक्क स्वयंपाकघरात दिसून आली. त्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय झालेय.

Jan 12, 2018, 11:43 PM IST

2018 मध्ये Box Office धमाका, ईद-दिवाळीवर ‘खान’ मंडळींचा कब्जा

गेलं वर्ष भलेही मोठ्या स्टार्ससाठी चांगलं राहिलं नसलं तरी यावर्षी तिनही खान बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. २०१८ मध्ये ईद, दिवाळी आणि ख्रिसमस या तिन्ही उत्सवांमध्ये खान मंडळींचे सिनेमे रिलीज होणार आहेत. 

Jan 3, 2018, 09:29 AM IST

हिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही.

Jan 2, 2018, 11:08 PM IST

Jio संदर्भात शाहरुखने केली मोठी चूक, मुकेश अंबानींच्या मुलाने लगेच हटकलं

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं पहायला मिळत आहे.

Dec 24, 2017, 09:54 PM IST

अन् शाहरूख समोर दीपिकाचे डोळे पाणावले....

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आता छोट्या पडद्यावर झळकणार आहे.

Nov 28, 2017, 01:30 PM IST

डॉन ३ मध्ये प्रियंकाऐवजी लागणार 'या' अभिनेत्रीची वर्णी!

 बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खानच्या डॉन चित्रपटाची सीरीज ६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली होती. 

Nov 24, 2017, 05:15 PM IST

शत्रुघ्न सिन्हा यांनी बिग बी, आमीर, शाहरूखवर केला हल्लाबोल

  बॉलिवूड अभिनेता आणि नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पद्मावती चित्रपटाच्या वादात उडी घेतली आहे.. या वादावर अमिताभ बच्चन, आमिर खान, शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी का गप्प आहे असा सवाल सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. 

Nov 22, 2017, 08:49 PM IST

...आणि ममता बॅनर्जी यांनी शाहरुख खानला दिली लिफ्ट, पाहा व्हिडिओ

बॉलिवूडचा बादशहा अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झाला होता.

Nov 17, 2017, 11:15 AM IST

एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

असा एक ड्रामा. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीवर हा ड्रामा रंगला. दिवाळीनंतर काही दिवसांनी. या ड्राम्यानंतर तो चक्क बाहेर आला आणि शांत झाले. मात्र, तोपर्यंत हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला.

Nov 10, 2017, 07:21 PM IST