शाहरुख खान

VIDEO : 'रईस'मध्ये शाहरुख-नवाझुद्दीनची जुगलबंदी

किंग खान शाहरुखच्या 'रईस' या मचअवेटेड सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झालाय.

Dec 7, 2016, 03:51 PM IST

REVIEW : असा आहे 'डियर जिंदगी'

गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर 'डियर जिंदगी' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक गौरी शिंदे ज्यांनी या आधी अभिनेत्री श्रीदेवीसोबत तिचा पहिला सिनेमा 'इंग्लिश विंग्लीश' केला होता. गौरी शिंदेच्या करियरचा 'डियर जिंदगी' हा दुसरा सिनेमा आहे. 

Nov 25, 2016, 10:49 AM IST

व्हिडिओ : आलिया-शाहरुखची सहज-सोप्पी मैत्री 'लव्ह यू जिंदगी'

बॉलिवूड किंग शाहरुख खानला त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी सिनेमा 'डिअर जिंदगी'नं एक चांगलंच बर्थडे गिफ्ट दिलंय.

Nov 2, 2016, 10:26 PM IST

गौरी शिंदेच्या 'डिअर जिंदगी'चा पहिला शॉट...

दिग्दर्शक गौरी शिंदे हिच्या 'डिअर जिंदगी' या आगामी सिनेमाचा पहिला शॉट टिझरच्या रुपात प्रदर्शित करण्यात आलाय. 

Oct 19, 2016, 03:56 PM IST

'रईस'मधून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान रिप्लेस?

'उरी'तल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना होत असलेला वाढता विरोध बघता बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या बहुचर्चित 'रईस' या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.

Oct 10, 2016, 12:06 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

Sep 30, 2016, 05:48 PM IST

शाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने

शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत. 

Sep 16, 2016, 09:22 AM IST

स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Aug 26, 2016, 02:38 PM IST

शाहरुखला अडवल्याबद्दल अमेरिकेची दिलगिरी

शाहरुखला लॉस एन्जिलीस विमानतळावर अडवल्याप्रकरणी अमेरिकेनं दिलगिरी व्यक्त केली आहे.

Aug 12, 2016, 02:06 PM IST

शाहरुख खानला एअरपोर्टवर घेतले ताब्यात

बॉलीवूडचा किंग खान शाहरूख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्राणांनी लॉस एन्जिलीस विमातळावर ताब्यात घेतलं. 

Aug 12, 2016, 08:57 AM IST

म्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो

सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.

Aug 8, 2016, 09:10 PM IST

फ्रेन्डशिप डे स्पेशल : वेगळेपण जपून दोन मित्रांची अखंड मैत्री!

बॉलिवुडचा दबंग खान सलमान आणि किंग खान शाहरुख, या दोघांची आता चांगलीच मैत्री झालीय. बॉलिवुडचे हे करण अर्जुन आता केवळ फ्रेन्ड्स राहिले नसून, बेस्ट फ्रेन्ड्स झालेत... 

Aug 7, 2016, 12:00 PM IST