शाहरुख खान

शाहरुखचा 'हा' अफलातून डान्स व्हिडीओ तुम्ही पाहिला का ?

बॉलिवूडचा बादशाहा शाहरुख खानचा २ नोव्हेंबरला ५२  वा वाढदिवस होता. 

Nov 4, 2017, 12:29 PM IST

असे असेल शाहरुखचे बर्थडे सेलिब्रेशन!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा आज ५२ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाची तयारी अत्यंत जोरदार चालू आहे. अनेक सेलिब्रिटी  बर्थडे पार्टीसाठी अलिबाग येथील त्याच्या फार्म हाऊसवर आधीच पोहचले आहेत. आज रात्री शाहरुखच्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

Nov 2, 2017, 08:34 AM IST

शाहरूख खानने चाहत्यांंना केली ही खास विनंती

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि निर्माता करण जोहर यांनी एकत्र येऊन रसिकांना एक खास आवाहन केलं आहे. 

Oct 31, 2017, 09:45 AM IST

...म्हणून शाहरुख आहे अक्षयचा जबरदस्त फॅन!

 बॉलिवूडचा किंग खान शाहरुख हा अभिनेता अक्षय खन्नाच्या अभिनयाचा जबरदस्त फॅन आहे.

Oct 28, 2017, 10:21 PM IST

कल्की लहानपणापासूनच बॉलिवूडच्या 'या' खानच्या प्रेमात!

बॉलिवूड अभिनेत्री कल्कि केकलां हीने बॉलिवूडच्या सगळ्या खान्ससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

Oct 14, 2017, 06:40 PM IST

पत्रकाराच्या या प्रश्नावर भडकला शाहरुख खान

शाहरुख खान आणि सलमान खानची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे.

Oct 6, 2017, 05:53 PM IST

वारंवार सलमान म्हणून हाक मारल्याने शाहरूख रागाने लाल-पिवळा (व्हिडिओ)

गेल्या वर्षभरापासून सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यातील मैत्री चांगलीच चर्चेत आहे. दोघेही ऎकमेकांच्या सिनेमांची जोरदार प्रशंसा करताना दिसतात. इतकेच काय तर सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्येही शाहरूखने कॅमिओ केला होता.

Oct 6, 2017, 05:39 PM IST

अभिनेता शाहरुखला दणका, हॉटेल बांधकामावर हातोडा

अभिनेता शाहरुख खानच्या गोरेगाव येथील रेड चिली कंपनीवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. शाहरुकने आपल्या कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बेकायदेशीरपणे उपहारगृह सुरु केले होते. यावर पालिकेने हातोडा चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.

Oct 6, 2017, 11:01 AM IST

शाहरुख-काजोलचा मुलगा पाहा आता कसा दिसतो...

करण जोहरचा 'कभी खुशी कभी गम' या सिनेमातील तुम्हाला हा लहानगा आठवतो का? काजोल आणि शाहरुख यांच्या मुलाची भूमिका या छोट्या क्रिशने साकारली होती. 

Aug 22, 2017, 09:07 PM IST

शाहरुख खानने शेतकऱ्यांविषयी केले असे वक्तव्य

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याने नुकतीच सत्यमेव जयते आणि पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला रविवारी हजेरी लावली. 

Aug 7, 2017, 09:01 AM IST

शाहरुख खानला वाराणसी पोलिसांची ५.५९ लाख भरण्याची नोटीस

 वाराणसी पोलिसांनी बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानला ५.५९ लाख रुपये भरण्याची नोटीस पाठविली आहे. हे प्रकरण शाहरुखच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ च्या वाराणसीतील प्रमोशन दरम्यानचे आहे.

Aug 4, 2017, 05:05 PM IST

व्हिडिओ : शाहरुख नटसम्राट अन् अनुष्का 'फुलराणी'

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पुन्हा एकदा एन्ट्री केलीय बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खाननं... आणि यावेळी त्याच्या सोबत या सेटवर आलीय अभिनेत्री अनुष्का शर्मा...

Jul 30, 2017, 10:44 AM IST

कुशल आणि भाऊने शाहरुख आणि अनुष्काला पोट धरुन हसवलं

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाची हवा आता बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. मोठे-मोठे अभिनेते या थुकरटवाडीत हजेरी लावत आहेत. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि अनुष्काने आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. 

Jul 29, 2017, 01:33 PM IST

भाऊ कदम जेव्हा शाहरुख खान बनतो...

जब हॅरी मेट सेजल या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि या चित्रपटाच्या गाण्यांची सध्या चांगलीच चर्चा आहे. अनुष्का आणि शाहरुखची जोडी प्रेक्षकांना याआधीदेखील रब ने बना दी जोडी, जब तक है जान यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे. अनुष्का आणि शाहरुखची सुपरहिट जोडी या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासाठी शाहरुख आणि अनुष्का सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे.

Jul 29, 2017, 01:17 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनुष्काचं मराठमोळ रुप

जब हॅरी मेट सेजल या शाहरुख खान आणि अनुष्का शर्माच्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख आणि अनुष्का चला हवा येऊ द्याच्या मंचावर आले होते. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक मराठमोळ्या कार्यक्रमात शाहरुख आणि अनुष्काने मराठमोळ्यात भाषेत चाहत्यांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. अनुष्का शर्माने यावेळी मी मराठी शिकत असल्याचं देखील म्हटलं.

Jul 29, 2017, 12:50 PM IST