पोलीस की माफिया? शाहिद कपूरच्या 'देवा' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पुन्हा एकदा शाहिद कपूरचा जबरदस्त अवतार पाहायला मिळणार आहे.
Jan 17, 2025, 07:33 PM ISTइकीकडे पत्नी तर दुसरीकडे EX, पत्नीचे फोटो काढताना शाहिद कपूरसोबत नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
शाहिद कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याची चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.
Nov 15, 2024, 12:32 PM ISTशाहिद कपूरच्या पत्नीला काय झालेलं? डॉक्टरही हैराण
Shahid Kapoor Wife Mira rajput Kapoor : शाहिद आणि मीरा कायमच या न त्या कारणांनी चर्चेत असतात. यावेळी या जोडीची चर्चा एका वेगळ्य़ा कारणामुळं होत आहे.
Jun 25, 2024, 10:54 AM ISTPHOTO: लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांमध्ये मीरा शाहिदला सोडून जाणार होती पण...; स्वत: शाहिदने सांगितलं कारण
Shahid Kapoor: अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांचं नाव हे बॉलिवूडच्या पावर कपलमध्ये घेतलं जातं. मीरा आणि शाहिद या दोघांनी 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांची जोडी तेव्हा पासून चर्चेत होती. पण तुम्हाला माहितीये का लग्नाच्या वर्षभरातच मीरानं शाहिदपासून विभक्त होण्याचा विचार केला होता. त्याचा खुलासा स्वत: शाहिद कपूरनं केला आहे.
May 27, 2024, 04:43 PM IST
PHOTO : 3 वर्षांचा असताना आई वडिलांचा घटस्फोट, 10 व्या वर्षी आईचं दुसरं लग्न, करीनासह 'या' अभिनेत्रींशी होतं अफेयर
Entertainment : स्टार किड असूनही या चिमुकल्या बॉलिवूडमध्ये खूप संघर्ष करावा लागला. त्याचं वैयक्तिक आयुष्य असो किंवा करिअर अगदी लव्ह लाइफमुळेही तो कायम चर्चेत राहिला आहे.
Feb 25, 2024, 12:05 AM ISTशाहिद-सैफ नाहीत करीनाचं पहिलं प्रेम, 13 वर्षाची असतानाच गुंतला होता जीव
Kareena Kapoor 1st Love:अभिनेते विक्की निहलानी हे करीनाचे पहिले प्रेम होते. विक्की आणि मी सोलमेट आहोत. ते नेहमी माझ्यासोबत राहिले. ते माझं पहिलं प्रेम होते. 13 वर्षाची असताना मला त्यांच्यावर प्रेम झाले होते, असे करिनाने सांगितले. विक्की दिग्गज निर्माता पहलाज निहलानीचा मुलगा आहे. ब्रेकअपनंतर विक्की निहलानीने इटालियन महिला जस्टिन रुमेऊसोबत संसार थाटला. 43 वर्षी आजाराने विक्कीच्या पत्नीचे निधन झाले.
Nov 26, 2023, 12:05 PM IST'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता शाहिद कपूरची आई, सुप्रिया पाठक यांनी नुकतंच त्यांच्या कुटुंबातील नात्यांची समीकरणं सर्वांपुढे उलगडली. पाहा त्या काय म्हणाल्या...
Oct 3, 2023, 11:16 AM IST
स्वरा भास्करसह 'या' अभिनेत्रींनी लग्नाआधीच दिली Good News!
Entertainment News : लग्नाच्या सात महिन्यात अभिनेत्री स्वरा भास्कर हिने बाळाला जन्म दिला आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नाच्या वर्ष होण्या आधीच आई झाल्या.
Sep 26, 2023, 12:58 PM ISTSalman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?
Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का?
Aug 17, 2023, 06:43 PM IST'जिनके घर शीशे के...', कमी वयात आई होणाऱ्या आलिया भट्टविषयी बोलताच शाहिदला नेटकऱ्यांनी झापलं
Bollywood News : एखाद्या चित्रपटाच्या निमित्तानं एकमेकांसोबत दिसणाऱ्या कलाकारांमध्ये मैत्रीचे असे काही बंध तयार होतात की पाहता पाहात त्यांच्या नात्यात बरील सहतजा येते. अभिनेता शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचं नातं त्यापैकीच एक.
Jun 13, 2023, 11:13 AM IST
Big News: राजकुमार यांची कन्या वास्तविकता म्हणते, 'मी शाहिदची पत्नी...' अखेर अभिनेत्यानं...
Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. अलीकडेच 'फर्जी’ या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. पण काही वर्षांपूर्वी शाहिद बरोबर असं काही घडलं की त्याने फॅन विरोधात मोठं पाऊल उचलं...
Mar 16, 2023, 12:50 PM ISTहे वागणं बरं नव्हं! Shahid Kapoor चा Attitude पाहून नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Shahid Kapoor Lashes Out a Paparazzi: अभिनेता शाहिद कपूर सहसा त्याच्या मनमिळाऊ स्वभासाठी ओळखला जातो. पण, यावेळी मात्र तो असा का वागला हेच कुणाला कळेना.
Jan 5, 2023, 09:08 AM ISTमायकल जॅक्सनच्या गाण्यावर थिरकले 'भाई-भाई'; शाहिद आणि ईशानचा फुल्ल टू कल्ला!
शाहिद आणि ईशानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
Oct 1, 2022, 04:23 PM IST...म्हणून करीनाने शेअर केला एक्स बॉयफ्रेंड शाहिद कपूरचा फोटो
काही आठवणी मात्र कायम ह्रदयाच्या एका कोपऱ्यामध्ये वसलेल्या असतात.
Oct 27, 2020, 08:56 AM IST
लग्नाच्याच वाढदिवसावेळी शाहिद- मीराच्या जीवनात नवं वळण
मीराने आकडेमोड मांडत दिली माहिती
Jul 7, 2020, 05:24 PM IST