शिवसेना आमदार महादेव बाबर

सेनेच्या आमदाराला अटक

पुण्यातील शिवसेना आमदार महादेव बाबर यांना अटक करण्यात आली आहे. हडपसरमध्ये बीआरटी रस्ता बुलडोझरच्या सहाय्यानं तोडल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. बाबर यांच्यासह इतर दोघांनाही अटक कऱण्यात आली आहे.

Apr 3, 2012, 03:48 PM IST